Marriage Certificate Online: विवाह प्रमाणपत्र काढणे झाले आता सोपी, ग्रामपंचायत मध्ये न जात 2 मिनिटात काढा ऑनलाईन

Marriage Certificate Online
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Marriage Certificate Online: मित्रांनो, जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न होते तेव्हा त्या एका कुटुंबात एक नवी सदस्य येत असतो, तर मुलीच्या कुटुंबातील एक सदस्य कमी होत असतो. विवाह तर झाले, विवाहाचे फोटो सुद्धा आहेत म्हण हे प्रमाणपत्र काढण्याचे जास्तीचे काम कशाला? असा प्रश्न सुद्धा तुम्हला बऱ्याचदा आला असेल.

मित्रांनो, विवाह झाले हे जरी खरे असले तरी अधिकृत रित्या विवाह प्रमाणपत्र असेल तरच तुमचे विवाह झाले असे ग्राह्य धरण्यात येत असते. त्यामुळे पुढील शासकीय कामांमध्ये सुद्धा विवाहप्रमाणं पात्र गरजेचे असते. म्हणून सर्व नवीन जोडप्यांनी हे काढणे अनिवार्य आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या गावामध्ये सध्या जाऊन हे काढू सहकार नसत तर Marriage Certificate Online पद्धतीनेसुद्धा काढणे शक्य झाले आहे. ते कशे तर चला बघुयात खालीलप्रमाणे.

Also Read: Birth Certificate Online: फक्त मोबाईलवरून अर्ज करा आणि घरीच मिळवा प्रमाणपत्र, वेळ आणि त्रास वाचवा

Marriage Certificate Online काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

तुम्हला जर Marriage Certificate Online पद्धतीने काढायचे झालेच तर त्यासाठी तुम्हला सर्वप्रथम वर आणि वधूचे आधारकार्ड लागणार आहेत. त्यानंतर दोघांचेसुद्धा पासपोर्ट फोटो, लागणार. विवाह झाल्याचा पुरावा म्हणून लग्नाचा फोटो. तसेच दोघांच्या स्वाक्षऱ्या आणि दोन साक्षदारांच्या स्वाक्षऱ्या व आधार कार्ड सुद्धा येथे द्यावे उपलोड करावे लागतील.

Marriage Certificate Online कसे काढावे?

मित्रांनो, तुम्ही गावाच्या दूर राहता आई विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला सध्या जाणे शक्य नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हि प्रक्रिया असणार आहे. महाराष्ट्रातील नवीन विवाह जोडप्यांना ऑनलाईन रजिष्ट्रेशन आणि प्रमाणपत काढण्याकरता सर्वप्रथम आपले सरकारच्या पोर्टलवर जायचे आहे. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचे खाते तयार करून घ्यावे लागेल.

त्यानंतर परत एकदा तुम्ही जे आयडी आणि पसावोर्ड तयार केले त्याने लॉग इन करा. आता उपलब्ध असलेल्या नागरी सेवा मध्ये Marriage Certificate Online असे सर्च केल्यावर, तुमच्यापुढे ते पर्याय येईल. त्यामध्ये जावा आणि तिथे वधाचे नाव, वरचे नाव, आधार न्माबर हि सर्व माहिती आणि सोबतच विवाहाची तारीख टाका. पुढे जा वर क्लिक करून घ्या नंतर तुम्हाला तुमचे फोटो आणि काही कागदपत्रे उपलोड कारवी लागतील आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइनच विवाह प्रमाणपत्रासाठी नोंद करू शकता. त्यानंतर तुम्ही केलेला अर्ज हा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाईल आणि ग्रामसचिव च्या डिजिटल स्वाक्षरीने दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे अधिकृत Marriage Certificate मिळेल.

विवाह प्रमाणपत्र काढा येथे क्लिक करा

निष्कर्ष

मित्रांन, आटा जवळपास सर्वच कामे हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरी बसूनच तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे योग्य माहितीची. जी आमही नेहमी आपच्या आर्टिकलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हला इन्स्टा आणि व्हाट्स अप ला नदीच्या जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *