MHADA Lottery 2025: दरवर्षी महाराष्ट्र सरकार MHADA अंतर्गत कमी रकमेमध्ये शासकीय इमारतीमध्ये स्वतःचे घर खरेदीसाठी लॉटरी काढत असते. त्याच परकार या वर्षी सुद्धा शहरानुसार विविध लॉटरी साठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यापैकी एक Kokan MHADA Lottery 2025 होती.
मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागातील मुंबई सारख्या ठिकाणी जॉब करण्यासाठी आपले कुटुंब घेऊ जात असाल तर, तुम्हाला तिथे भाडे परवडेनासे होत असते. आणि स्वतःचे घर घेण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात. म्हणून शासन अशा नागरिकांना MHADA Lottery सुरु करत असते. त्यामार्फत फक्त सदाह लाख रुपयांमध्ये तुमचे स्वतःचे घर मुंबई मध्ये खरेदी होऊ शकते.
उपमुख्यमंत्र्यांनी आज 5,354 फ्लॅट आणि 77 भूखंडांचे केले वाटप
Kokan MHADA Lottery 2025 साठी 14 जुलै 2025 पासून अर्ज मागवण्यात आले होते, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 आगस्ट 2025 होती. परंतु अपेक्षे प्रमाणे अर्ज आले नसल्याने अर्जाची मुदत वाढवुन 28 आगस्ट 2025 पर्यंत केली गेली होती. राज्यभरातुन लाखो नागरिकांना मुंबई मध्ये स्वतःचे घर घेण्यासाठी अर्ज केले होते. आजच राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 5,354 फ्लॅट आणि 77 भूखंडांची लॉटरी काढण्यात आली आहे. आणि त्यामध्ये नाव निघालेल्या नागरिकांना त्यांच्या घराच्या चाव्या एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते दिल्या गेल्या आहेत.
म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण पात्र आहे?
जो कोणी महाराष्ट्र राज्यच रहिवासी असेल तो MHADA Lottery 2025 साठी अर्ज करू शकतो. परंतु त्या अर्जदाराचे वय हे 18 किंवा त्यापेक्षा अधिक असावे. तसेच त्याचे कुटुंब आर्थिक बाबतीने मजबूत असावे, जेणेकरून घराची ची किंमत असेल ती देणे सोपे होईल.
Also Read: Bandhkam Kamgar Pension Yojana: बांधकाम कामगारांना राज्य सरकार देणार ₹12,000 पेन्शन, अर्ज सुरु
काय कागदपत्रे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राहण्याचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- बँकेचे खातेबुक
निवड झाल्यावर काय प्रक्रिया असेल?
लॉटरी मध्ये जर तुमचे नाव आले, तर सर्वप्रथम तुम्हाला कळवण्यात येते. नंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे घेऊन तिथे जाऊन बाकीची रक्कम जमा करावी लागते नंतर दोन ते तीन दिवसाच्या आत तुम्हाला त्या घराची पाहाणूची करण्यासाठीजातात येते. नंतर येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या घराचा ताबा पूर्णपणे मिळू शकतो.
लॉटरी मध्ये नाव आलं नाही तर रक्कम परत मिळेल का?
हो, नक्कीच. कारण हि जी योजना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या देखरेखीमध्ये कार्यरत असते त्यामुळे जर तुमचे नाव लॉटरी मध्ये आले नाही तर तुम्हाला नक्कीच EMD रक्कम परत दिली जाते. परतून तुम्ही फेक एजेंट च्या पासून सावध राहिले तरच तुम्हाला हि रक्कम परत मिळणार.
निष्कर्ष
आज पाच हजार पेक्षा जास्त मराठी बांधवांच्या स्वप्नांनाची पूर्ती झालेली आहे. आटा हि संधी तर तुमच्या हातून गेली परंतु नंतरची संधी जाऊ नये म्हणून आताच आम्हाला व्हाट्स अप ला जुळा आणि सर्व म्हाच्या योजनेच्या बातम्या मिळवा. कारण शासन स्वतःहून कमी रकमेत मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचे घर घेण्याची संधी देत आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.