Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana: राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आर्थिक अनुदान दर महिन्याला वाटण्यास सुरुवात झाली असताच लाडक्या भावांना सुद्धा रोजगार देण्याची मागणिनीने मोठा जोर पडकडाला होता. राज्याच्या विधानसभांच्या निवडणूकसुद्धा दरवाज्यावर होत्या त्यामुळे Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana अंतर्गतच लाडका भाऊ योजना सुद्धा सुरु करण्यात आलेली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो युवकांना रोगात प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोबतच 10 हजार मासिक स्टायफंड सुद्धा त्यांच्या पात्रता नुसार दिले गेलेत. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवायचा असेल तर खालील माहिती पूर्ण बघा.
Also Read: ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वायरमन बनणायची सुवर्ण संधी: Mahapareshan Pune Bharti 2025
Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana Maharashtra। मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजना माहिती (थोडक्यात)
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवकांना आणू युवतींना Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana अंतर्गत सहा महिन्याकरता रोजगार देऊन त्यांना दहा रुपयांपर्यंत विद्यावेतन सुद्धा शासन देणार आहे. मित्रांनो, हे मिळणार रोजगार फक्त सहा महिन्यांपुरता मर्यादित असणार आहे आणि सहा म्हयनानंतर तुम्हाला प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा राज्यसरकारतर्फे देण्यात येईल. योजनेच्या माध्यमातून सरकारी किंवा खासगी कौशल्य, उद्यमीता व नाविन्यता विभागामध्ये रोजगार प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. दर वर्षी राज्यातील किमान दहा लाख युवकांना हे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार तयार करण्यासाठी प्रशिक्षण मिळत असते.
योजनेचे उद्देश
बेरोजगार भटकंती करत असलेल्या राज्यातील युवकांना कामाचा अनुभव मिळवून देणे. सोबतचत त्यांच्या अर्थीक गरज भागवण्यासाठी स्टायपंड स्वरूपात आर्थिक मदत करणे आणि नवीन कंपन्यांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्देश आहे. ज्यामुळे युवकांसोबत कंपन्यांचा सुद्धा फायदा होईल.
योजनेअंतर्गत मिळणार स्टायफंड
12 उत्तीर्ण | 6,000 हजार रुपये |
ITI/Diploma | 8,000 हजार रुपये |
पदवी किंवा पदवीत्तर | 10,000 हजार रुपये |
योजनेचे फायदे
पात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. सहा महिन्यानंतर शासन अनुभव प्रमाणपत्र देते आणि सहा महिन्यांपर्यंत वर दिलेल्या पात्रतेनुसार त्यांना विद्यावेतन मिळते. हे अनुभव मिळालाय नंतर इतर दुसऱ्या कंपनी मध्ये लाभाथ्यला सहज रोजगार मिळू शकते आणि बेजोगार असलेल्या युवक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागतो.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार हा महाराष्ट्राचा बेरोजगार असलेला युवक असावा. त्याचे वय हे किमान 18 ते कमाल 35 असेल तरच त्यांना पात्र करण्यात येईल. Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana साठी पात्र इयत्ता बारावी उत्तीर्ण, आयटीयाय/डिप्लोमा आणि पडकी किंवा पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थीच असतील. विद्यार्थ्यांने या योजनेसाठी अर्ज हा mahaswayam पोर्टल वर केलेला असणे आवश्यक असेल.
अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टल वर जाऊन करायचा आहे. होम पेज वर गेल्यावर Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana हा पर्याय निवडा आणि मागण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे उपलोड करा. सर्व कागदपत्रे उपलोड झाल्यावर रोजगार प्रशिक्षण योजनेचा अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
राज्यातील प्रत्येक बेरोजगार युवकाला रोजगार मिळवून देणारी सुवर्ण संधी म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे. म्हणून आजच mahaswayam पोर्टलवरती जाऊन तुमच्या नवीन रोजगार करायची सुरुवात करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.