Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: मुंबई महानगरपालिका अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नौकरी असणार आहे त्यामुळे सर्व इच्छुक नागरिकांनी अर्ज करायला पाहिजे. या नोकरी साठी वेतन सीमा आहे 20,000 रुपये ते 60,000 रुपये. किम १०वी उत्तीर्ण असाल तरी नौकरी साठी अर्ज करू शकता, फक्त १०वी मध्ये ५०% हुन अधिक गुण असणे आवश्यक आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti बद्दल थोडक्यात माहिती
- भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खाते
- पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदे
- वेतन : ₹20,000 ते ₹60,000 दरमहिना
- वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे
- अर्ज पद्धती : फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील
- नोकरीचे ठिकाण : मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2025
उपलब्ध पदांची माहिती
मेडिकल कोडर
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)
- B.Sc. Biological Science / Life Science / V.Sc. (Virology) मध्ये किमान 55% गुणांसह उत्तीर्ण
हेल्थ डेटा मॅनेजर
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)
- M.Sc. Health Informatics किंवा Biostatistics
- किंवा B.E./B.Tech Biomedical Engineering + अनुभव आवश्यक
डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- इंग्रजी 40 गुण आणि मराठी टायपिंग 30 गुण
- DOEACC CCC / O-Level / A-Level / B-Level / C-Level प्रमाणपत्र
- किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र
- किंवा सरकार मंजूर संगणक हाताळणीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
पगाराची माहिती
मेडिकल कोडर | २९,७०० प्रति महिना |
हेल्थ डेटा मॅनेजर | ६०,००० प्रति महिना |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | २०,००० प्रति महिना |
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख ८ सप्टेंबर २०२५
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२५
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज संदर्भात गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
निष्कर्ष
मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार आजच अर्ज करून नौकरीच्या तयारीला लागा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!