Pink E-Rikshaw Yojana: आपल्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न फार झपाट्यानं वाढत चालला आहे. त्यामुळे युवक आणि युवतींना स्वतःचे कोरिया घडवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहाचा प्राथमिक स्रोत मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षात काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी होत असतात.
त्यातच जर महिला म्हंटले तर आदीच समाजाचा त्यांच्याकडे बांधण्याच्या नजरिया मुलांपेक्षा थोडा वेगळा असतो त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे, आत्मनिर्भर बनने म्हणजे एक स्वप्नांचं असते. म्हणून खास महिलांना नवीन रोजगाराची संधी मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बंद पडलेली Pink E-Rikshaw Yojana पार्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यासाठी अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहे. ज्याची संपूर्ण माहिती आपण आज या आर्तिकलेच्या माध्यमातून बघुयात.
Pink E-Rikshaw Yojana काय आहे? (थोडक्यात)
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने उचलेले हे ठोस पाऊण म्हणजे Pink E-Rikshaw Yojana होय. या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना इलेक्ट्रिकरिक्षाच्या खरेदीवर 20% अनुदान शासन देणार आहे. फक्त एकूण किमतीच्या 10% रक्कम भरून महिला राख खरेदी करून घरी आणू शकता. आणि जी बाकीची70% रकम असणार आहे ती कर्ज स्वरूपात भरली जाणार आहे. ती तुम्ही पूर्णपणे स्वावलंबी झाल्यानंतर बँकेत भरू शकणार आहेत.
योजनेचे उद्देश
राज्यसरकार हि योजना राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून राज्यातील होणाऱ्या प्रदूषणाला सुद्धा आला घेण्यासाठी राबवत आहे. अर्थात एक तिर से दोन निशाणे, हेतू सरकारचा उद्देश आहे.
योजनेचे फायदे
महिलांना अथक स्वात्रंत्र्य मिळाले आणि त्या स्वतःच्या गरज स्वतःच पूर्ण करू शकतील. समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनात सुधार होईल आणि इतर महिला आणि मुलींना प्रवास करणे संरक्षित वाटेल. शासन योजनेच्या माध्यमातून एकदम कमी खर्च इलेकट्रीक रिक्षा खरेदीकरण्यास मदत करणार आहे. तसेच शासनच रिक्षा चालवण्याचे संपूर्ण ट्रेनिंग देत आहे. नवीन रिक्षाव त्याच्या बॅटरीची पाच वर्षाची वरती सुद्धा मिळणार असल्यामुळे योग्य आणि स्वस्त व्यवसाय सुरु करणे महिलांकडून शक्य होईल.
योजनेची पात्रता निकष
अर्जदार करावी हि महिला असणे आवश्यक आहे तसेच त्या महिलेचे वय हे 20-40 च्या दरम्यान असेल तरच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार महिला हि कायमची महाराष्ट्राची निवासी असावी. त्याच पद्धतीने महिलेकडे रिक्षाचे ड्रायविंग लायसन्स असावे. ज्या महिला अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखाच्या आत असेल त्यांनाच योजनेच्या लाभासाठी पत्र केली जाईल.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- ड्रायविंग लायसन
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- बँकेचे पासबुक
अर्ज प्रक्रिया
Pink E-Rikshaw Yojana साठी अर्ज करणे हे अतिशय सोपी आणि सरळ आहे. ते कसे तर तुम्हाला योजनेचा अर्ज हा ऑफलाईन तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन करावा लागतो. तिथे सांगितले ते कागदपत्रे घेऊन जावीं आणि तेथूनच अर्ज घेऊन तेथेच भरून संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करून टाकावा. योजनेच्या मार्फत रिक्षा मिळण्याआधी तुम्हाला ट्रेनिंक दिले जाईल आणि नंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
निष्कर्ष
राज्यात महिलांसाठी रोजगार निर्मिती करून देण्यासाठी शासने अनेको योजना काढत आहे. मात्र हि योजना खर्च खूप वेगळी आगळी आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून महिला सुद्धा पुरुषांपेक्षा कुठेही कमी पडत नाही याचे साक्षात दर्शन घडवून देणारी आहे. जर तुम्हाला सुद्धा गुलाबी रिक्षा या योजनेतून 10% किंमतीत घ्यायचा असेल तर नक्की अर्ज करा. आणि हो हि सर्व माहिती आम्ही इंटरनेटवरून घेतली त्यामुळे आदी योजनेचे अधिकृत PDF बघावी.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.