PM Kisan Next Installment: या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा 21 वा हप्ता

PM Kisan Next Installment
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Next Installment: मित्रांनो, पीएम किसान योजना ज्याची वाट देशातील कोट्यवधी गरीब आणि छोटे शेतकरी बांधव बघत असतात. ह्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दर वर्षी एकूण सहा हजाराची आर्थिक मदत एका शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत असते. वर्षातून चार चार महिन्याच्या फरकाने दोन-दोन हजाराचे वितरण होत असते. तसेच्या राज्याकडून मदत म्हणून राज्यसरकार सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन सहा हजाराची आर्थिक मदत राज्याच्या वतीने देत असते.

शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेची मागील किस्त हि आगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशातील दहा करोड पेक्षा जास्त शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना PM Kisan Next Installment ची वाट आहे. कारण राज्यातील झालेलं अतिवृष्टीतमुळे पिकांचं नुकसान बघून साहसानाने एक अतिरिक्त हप्ता वाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळेल.

Also Read: Namo Shetkari Yojana 7th Installment: मोठी बातमी! तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे ₹2000 जमा झाले का?

PM Kisan Next Installment 2025 ची तारीख

तसे बघितले तर पीएम किसान योजनेचा हप्ता चार चार महिन्याच्या फरकाने जमा केला जातो. परंतु देशामध्ये जे अतिवृष्टीमुळे हाहाकार झाला आहे त्यामुळे एक अतिरिक हप्त्याची घोषणा करण्यात आलेली होती. ज्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. पंजाब, उत्तराखंड, हरियाणा मधील नागरिकांचे तर शेतातील पिकाचे तर नुकसान तर सोडत संपूर्ण पिकाचं वाहीन गेले सोबत त्यांचे घरे सुद्धा पाण्यामध्ये बुडाली.

त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यात सुद्धा तशीच परिस्थिती बघायला मिळाली आहे. अशा भागातील शेतकऱ्यांना PM Kisan Next Installment हि लवकरच जमा केले जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे. निश्चित तारीख तर सामोरे नाही आली मात्र सप्टेंबर महिना च्या शेवटाला PM Kisan Next Installment जमा होणार असल्याची माहीत मिळाली आहे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

शेतकरीबांधवांनो सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांना अधीक सक्त केले आहे. पूर्वी ज्या ज्या व्यक्तीच्या नावावर शेती असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. याचाच फायदा घेत राज्यासह देशातील लाखो नागरिकांनी आपल्याकडे असलेली शेती हि घरातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने केली. ज्यामुळे ते स्वतः अल्पभूदारक तर झालेच सोबतच घरातील पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने सुद्धा जमीन करून त्यांना सुद्धा अल्पभूदारक शेतकरी बनवले.

ज्यामुळे जर एका घरामध्ये पाच सदस्य असतील तर त्या सर्वांना प्रति वर्ष सहा- सहा हजार मिळत असायचे. हीच बाबा शासांच्या लक्षात आल्यानंतर शासनाने एका रेशनकार्ड वर फक्त एकाच शेतकऱ्याला लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता फक्त एका राशन वरील एका कुटुंबातील फक्त एकाच शेतकऱ्याला येणाऱ्या सर्व PM Kisan Next Installment मिळणार आहेत.

निष्कर्ष

पीएम किसान योजनेच्या पिढीला हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना एक खुशखबर आणि एक वाईट खबरच संगम या आर्टिकल मध्ये आपण दिला आहे. या आर्टिकल च्या माध्यमातून खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आमचे काम आहे. त्यामुळे हि माहिती उतराई शेतकरी बांधवांना नक्की शेयर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *