PM Mudra Loan Yojana 2025: व्यवसाय सुरू करायचा आहे? सरकार देत आहे ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज, अर्ज करा आजच!

PM Mudra Loan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Mudra Loan Yojana 2025: केंद्र सरकारकडून देशातील लघु उद्योजक, छोटे व्यापारी आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आधार कार्ड वर 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. व्यवसाय सुरु कारण्याऱ्यांसाठी हि योजना लाभदायक आहे.

PM Mudra Loan Yojana म्हणजे काय? थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना भारत सरकारची विशेष कर्ज योजना आहे. हि योजना Micro Units Development and Refinance Agency Ltd (MUDRA) मार्फत चालवली जाते. या योजनेचा उद्देश लघु उद्योगांना, छोट्या व्यवसायांना आणि स्टार्टअप करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक मदत करणे हा आहे.

सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकार कडून या महिलांना मिळणार भाऊबीज भेट २००० रुपये | Bhaubij bhet 2000 GR येथे बघा

PM Mudra Loan Yojana Interest

योजनेत किती प्रकारचे कर्ज दिले जाते?

  • शिशु लोन (Shishu Loan) – ₹50,000 पर्यंत
  • किशोर लोन (Kishor Loan) – ₹50,001 ते ₹5,00,000 पर्यंत
  • तरुण लोन (Tarun Loan) – ₹5,00,001 ते ₹10,00,000 पर्यंत

योजनेचे प्रमुख फायदे

PM Mudra Loan Yojana या योजनेतून मिळणाऱ्या कर्जावर सरकारची हमी असल्यामुळे अर्जदाराला सुरक्षित कर्ज मिळते. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करू शकता. पारंपरिक व्यावसायिक कर्जांच्या तुलनेत या कर्जावर व्याजदर कमी असल्यामुळे परतफेड करणे सोपे होते. सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यास कर्जाची मंजुरी लवकर होते. मिळालेली रक्कम मशीनरी खरेदी, स्टॉक वाढवणे किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वापरता येते, त्यामुळे तुम्हाला व्यवसाय वाढवण्यास किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यास मोठी मदत होते.

पात्रता (Eligibility)

प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी सरकारने काही अटी जाहीर केल्या आहे. जसे अर्जदाराचे वाट किम १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा भारताचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्यासाठी कर्ज घेतले जात आहे तो व्यवसाय लघु किंवा सूक्ष्म उद्योग प्रकारातील असावा. मोठा क्रेडिट स्कोअर बंधनकारक नसला तरी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता आणखी वाढते.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (मूळ व प्रत)
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय योजना किंवा प्रस्ताव
  • उत्पन्न प्रमाणपत्र (गरज असल्यास)

बिजली बिल माफी! 60 लाख ग्राहकांचे बिल झाले शून्य, तुमचं नाव आहे का यादीत? येथे तपासा | Bijli Bill Mafi Yojana

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – MUDRA किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइटवर जा.
  2. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा – “Apply Online” किंवा “Loan Application” वर क्लिक करा.
  3. आधार तपशील नोंदवा – आधार क्रमांक टाका आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP भरा.
  4. व्यवसायाची माहिती द्या – व्यवसायाचे नाव, प्रकार, पत्ता, आवश्यक कर्ज रक्कम आणि पूर्वानुभव नमूद करा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा – आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय योजना (नवीन व्यवसाय असल्यास).
  6. अर्ज सबमिट करा – सर्व माहिती तपासून अर्ज पाठवा.
  7. स्थिती ट्रॅक करा – अर्ज क्रमांकाद्वारे लोनची स्थिती ऑनलाइन पाहता येते.

व्याजदर आणि परतफेड कालावधी

  • व्याजदर साधारण 8% ते 12% दरम्यान असतो.
  • परतफेडीची मुदत 1 ते 5 वर्षे असते.
  • मासिक किंवा तिमाही हप्त्यांमध्ये रक्कम फेडता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *