PM Svanidhi Yojana: छोट्या दुकानदारांना 50 हजाराचे विनातारण कर्ज मिळवण्याची सुवर्ण संधी, येथे करा अर्ज

PM Svanidhi Yojana loan
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Svanidhi Yojana: भारत सरकारची अतिशय महत्वाची आणि उपयुक्त योजनांपैकी स्वनिधी योजना सुद्धा एक आहे. आपल्या देशामध्ये फार मोठे कोरोनाचे संकट येऊन गेले आहे. कॅव्हिडच्या काळात रस्तावरील किंवा रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारी छोट्या दुकानदारांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. कारण महिने महिने भर lockdown असल्यामुळे त्यांच्या कमाईवर मोठे परिणाम झाले. याच परिणामांपासून वाचण्यासाठी कोविद गेल्यांनतर फार परिश्रम घेण्याचे काम पडत आहे. म्हणून अशा छोट्या दुकानदारांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने PM Svanidhi Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read: Silk Business Subsidy: रेशीम उद्योगासाठी मिळणार 90% पर्यंत अनुदान। कमी खर्चात बंपर कमाईची संधी

PM Svanidhi Yojana म्हणजे काय?

मित्रानो, आज जर आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर चौपाटीवर, रस्त्याचा कडे स्ट्रीट व्हेंडरचे दुकान असतात. अर्थातच त्या लोकांच्या गरज पूर्ण करून आपल्या छोटे दुकानरस्त्याच्या कडेला चालवत असतात. परंतु कोरोना मुले कोणी बाहेर जाण्याचा विचारही करत नव्हते आणि पोलीस सुद्धा त्यांना दुकान सुरु करू देत नव्हते अशा वेडीला, सामान्य माणसासोबतच या स्ट्रीट वेंडर्सच्या प्राणीवरचे सुद्धा मोठे हाल झालेले आहेत.

त्यावर मरहम लावण्यासाठी आणि हा छोटा दुकान पुन्ना त्याच ऊर्जेने आणि जोमाने व्यवसायास सुरुवात करावा याकरता PM Svanidhi Yojana मार्फत तीन टप्यांमध्ये 50 हजाराचे विना कर्ज देत आहेत. तसेच जर तुम्ही वेळेवर हे रक्कम परत केली तर या वरील व्याज सुद्धा माफ करण्यात येणार आहे. म्हणून हि एक मोठी आणि उत्तम संधी बिनव्याजी आणि बिना तारण कर्जाची तुमच्यासाठी असू शकते.

योजनेचे उद्देश

कोविड नंतर आर्थिक सन्कटामध्ये सापडलेल्या लघु विक्रेत्यांकरता त्याच्या व्यवसाय नव्यानं सुरु करण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे. तसेच त्यांना प्रोत्साहन देऊन इतर युवकांनासुद्धा व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहित करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कर्जाची रक्कम

टप्पे रक्कम कालावधी
पहिला टप्पा 15,000 हजार 12 महिने
दुसरा टप्पा 25,000 हजार 18 महिने
तिसरा टप्पा 50,000 हजार 36 महिने

महत्वाची टीप

काढलेले कर्ज वेळेवर परत भरल्यास व्याजात 7% पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. तसेच रक्कम UPI च्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात भरली तर 1600 पर्यंत कॅशबॅक सुद्धा दिला जाईल.

योजनेची पात्रता निकष

अर्जदार हा 24 मार्च 2020 पूर्वीपासूनच व्यवसाय करत असणे आवश्यक आहे. तसेच शहरातील फेरीवाले, हॉकर्स, फळ विक्रेता, चहावाले आणि इतर लहान दुकानदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तेथील स्थानिक नागरळपालिकेचे वेडिंग प्रमाणपत्र असेल तरच योजनेचा लाभ मिळणार. अर्जदाराचे बँक खाते आणि आधार कर्ज हे फॉर्म गरजेचेअसणार आहे.

अर्जप्रक्रिया

PM Svanidhi Yojana साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला pmsvanidhi.mohua.gov.in या अधिकृत पोर्टलवरती जावे लागेल. तेथे होम पेजवरच्या दुसरा पर्याय Apply For Loan या पर्यायाला निवडायचे आहे. तेथे तुमचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल नम्बर आणि व्यवसायच्या संपूर्ण माहिती टाका. जर नागरपालिकडून तुमचा अर्ज तपासून मजूर करण्यात आले असता, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट रक्कम जमा केतकी जाणार आहे.

निष्कर्ष

लघु विक्रेत्यांना कोविड नंतर पुन्हा आत्मनिर्भर करणारी हि PM Svanidhi Yojana अतिशय महत्वाची असणार आहे. तुम्हीसुद्धा छोटे दुकानदार असाल तर तुम्ही सुद्धा 15,000 हजार पासून ते 50,000 हजार पर्यंत कर्ज मिळवू शकणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “PM Svanidhi Yojana: छोट्या दुकानदारांना 50 हजाराचे विनातारण कर्ज मिळवण्याची सुवर्ण संधी, येथे करा अर्ज”