LIC ची भन्नाट योजना, कमी गुंतवणुकीत लाखोंचे व्याज ते सुद्धा म्हातारपणी पेन्शन स्वरूपात: PM Vaya Vandana Yojana

PM Vaya Vandana Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Vaya Vandana Yojana: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी मानल्या जाणाऱ्या LIC ने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी भन्नाट योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक सुद्धा स्वतःचे भविष्य सुरक्षित करू शकते. म्हणून देशभरातून मोठी गुंतवणूक या योजनेच्या माधयमातून होत आहे. कारण कि हि एक अशी योजना आहे त्यामार्फत आपण जमा केलेली रक्कम तर एका दमाने पार्ट मिळतेच सोबत जे व्याज 7.4% ने दिले जाते ते सुद्धा पेन्शन स्वरूपात मिळते. तर चला जाणून घेऊया काय आहे LIC ची भन्नाट योजना.

Also Read: Bal Sangopan Yojana: बालकांना मिळणार 2,550 रुपये। बाल संगोपण योजनेसाठी अर्ज झालेत सुरु, हि आहे प्रक्रिया.

PM Vaya Vandana Yojana काय आहे?

मित्रांनो, PM Vaya Vandana Yojana हि देशातील 60 वर्षावरील नागरिकांसाठी पेन्शन उपलब्ध करून देणारी योजना आहे. ज्यामुळे कमी रकमेच्या गुंतवणुकीत अधिक व्यजदार हे दहा वर्षानंतर पेन्शनच्या स्वरूपात लाभार्थी व्यक्ती मिळवू शकतो. उदाहर्णार्थ .. सध्या जर तुम्ही 60वर्षाचे आहेत आणि LIC च्या या योजनेसाठी अर्ज केला आणि दरवर्षी किमान दहा वर्षम्हणजेच वयाचा 70 वर्षालोक गुंतवणूक केली तर तुम्हाला ट्वेन तुम्ही गुंतवलेले सर्व पैसे परत मिळतील आणि त्वरित व्याजावर व्याज सुरूच राहणार आहे. जेव्हा तुम्ही 70 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवाजानुसार आणि पेन्शन स्वरूपात 7,500 रुपयांपर्यंत पेन्शन पुढील जीवन जगण्यासाठी दिली जाईल.

योजनेचे उद्देश

वयोवृद्ध झालेल्या नागरिकांसाठी एक नवीन आणि फायदेमंद पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांचे भविष्य आणि म्हातारपण आर्थिक स्थैर्याने जगता येईल. त्यासाठी LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा निगम मार्फत चालवण्यात येते.

योजनेचे फायदे

लाभार्थ्याला किमान दहा वर्षापर्यंत पेन्शनची हमी LIC देत आहे. घरातील पती जाणीव पत्नी दोघेही या योजनेचा वेगळा वेगळा लाभ घेऊ शकतील. दहा वर्ष गुंगतवणूक केल्यावर सर्व रक्कम दहा वर्षांत पार्ट मिळते आणि त्यावरील व्याज सुरूच राहते. जर एखाद्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनलला बाकीची रक्कम पार्ट देण्यात येते. कर सवलतींचा लाभ सुद्धा लाभार्थ्याला मिळतो. म्हणून PM Vaya Vandana Yojana देशातील जेष्ठ नागरिकांच्या एक नंबर आवडीची बनली आहे.

गुंतवणुकीचे स्वरूप

प्रकार रक्कम
गुंतवणूक किमान 1,56,658 / कमाल 15,00,000
कालावधी 10 वर्ष

योजनेचे वैशिष्ट्ये व पात्रता

ज्या व्यक्तीचे वय 60 असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तो या योजनेचा ;लाभ घेऊ शकतो. या योजनेची मर्यादा हि दहा वर्षाची असणार आहे. त्यानंतर तुमच्या रकमेचे व्याज 7.4% ने दर वर्षी वाढत जाईल. तुम्ही तुमच्या आवश्यकते नुकसार मासिक, वार्षिक किंवा सहामाही असा पेन्शनचा लाभ घेऊ शकता. भारताची सर्वात विश्वासू संस्था LIC अंतर्गत हि योजना राबविली जाते त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाचा पुरावा
  • बँक खातेबुक
  • पासपोर्ट फोटो

योजनेची अर्ज प्रक्रिया

तुमच्या परिसरातील किंवा जिल्ह्याच्या LIC कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येईल. किंवा licindia.in या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा अर्ज करता येऊ शकते.

निष्कर्ष

जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाकांक्षी असलेली LIC अंतर्गत राबवण्यात आलेली PM Vaya Vandana Yojana आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की लाभ घेऊन तुमचे भविष्य आर्थिक बाबतीने सुरक्शित करून आरामाचे म्हातारपण जगू शकणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *