PM Wi-Fi योजना 2025: मोफत इंटरनेटसाठी सरकारची मोठी संधी। PM Wi-Fi Yojana 2025

PM Wi-Fi Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Wi-Fi Yojana 2025: केंद्र सरकारची युवकांना अति णानदी करेल अशी योज़ना विषयी आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती बांधणार आहोत. मित्रांनो, सध्याच्यायुगात जगामध्ये सर्वाधिक इंटरनेटचा वापर करणारा देश हा आपला भारत देश आहे. महिला असो व पुरुष, छोटा बाळ असो व म्हातारे आजोबा. सर्वांकडे आता स्मार्ट फोन आलेले आहेत. मात्र त्यासाठी लंगर इंटरनेटचा डेटा पॅक हा दिवसेंदिवस महागच होत चालला असल्याने ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांना काई पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र आता काळजी करण्याचे काम नाही कारण सरकारी योजनेचे तुम्हला एकदम मोफत Wi-Fi कनेक्शन मिळणार आहे. तर हि PM Wi-Fi Yojana 2025 नेमकी काय आहे, बघूया संपूर्ण माहिती.

Also Read: 10th पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे करा अर्ज। Zp Mofat Laptop Yojana

PM Wi-Fi Yojana 2025 काय आहे?

केंद्रसरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या PM Wani Yojana लाच PM Wi-Fi Yojana असे बोललं जाते. हि योजना डिजिटल इंडिया मोहिमेचा एक भाग असून हि देश पातळीवर लाभ देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्याला इंटरनेट सोबत जोडण्याचे ध्येय शासनाचे आहे. हि योजना पूर्णपणे फ्री असून पात्रता नुकसार या योनेच लाभ दिला जात आहे.

योजनेचे उद्देश

भारतात सर्वत्र मोफत नेटवर्कचे जाळे तयार करणे, देशातील प्रत्येक नागरिकांना डिजिटल सेवा, ई-सेवा, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन शिक्षणाला बळ देणे. त्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढवून नागरिकांना मोफत सेवा देण्याचा उद्देश शासनाचा आहे.

Also Read: Free Typing Course Maharashtra: सरकारी प्रमाणपत्रासह विद्यार्थ्यांना मोफत मिळणार टायपिंग कोर्स, येथे करा अर्ज

योजनेच्या Wi-Fi सेवेचे प्रकार

Public Data Office (PDO)Wi-Fi, Hotspot देणारे एक केंद्र
Public Data Office Aggretor (PDOA)PDO सोबत जोडणारा एक नेटवर्क व्यवस्थापन
App Providerवापरकर्त्यांना HOtspot शोधण्यासाठी आणि जोडण्यासाठीचा अँप
Central Registryसर्व PDO आणि PDOA चा डेटाबेस अर्थात माहिती ठेवणारा

कोण अर्ज करू शकता?

कोणताही लहान उद्योजक, व्यावसायिक किंवा स्थानिक दुकानदार PM Wi-Fi Yojana चा लाभ घेऊ शकणार आहे. जो Wi-Fi, Hotspot बसवून उत्तरांना सेवा पुरवू इच्छितो.

योजनेचे फायदे

कोणतेही आणि कितीही विकासाच्या बाबतीने मागास गाव असले तरीही तिथे हि सेवा मिळते. नवउद्योजकणां व्यवसाय वाढवण्यासची संधी आणि बेरोजगारांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. ग्रामीण भागाती विध्यार्थ्यांना ऑनलाइनच शिक्षण घेणे शक्य होते. सर्वत्र डिजिल व्यवहार होतील ज्यामुळे डिजिटल क्रांती अधिक जलद होईल. तसेच ग्रामीण भागात ई-गवर्णनन्स सुलभ होईल.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

मित्रांनो, तुम्हाला PM Wi-Fi Yojana चा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम गूगल वरती PM Wani असे सर्च करावे लागेल. जी एक नामाबरची वेबसाईट येईल त्यावर कॅलसिक करून ओपन करा. तिथे तुमचा पत्ता नाव आणि संपूर्ण माहित भरा आणि रजिट्रेशन करा. यासाठी तुम्हाला एकही रुपया चार्ज देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे चुकीच्या वेब्सिते वर जाऊन नका खालील बटनावर क्लिक करून अधिकृत वेब पोर्टल ला जा.

PM Wi-Fi Yojana येथे क्लिक करा

निष्कर्ष

राज्यातील तरुणांनांना आणि तरुणींना नवीन उद्योग नवीन व्यवसाय सुरुची करण्यासाठी हि मोठी संधी असेल. तसेच जे युवक शिक्षण घेत आहे परीक्षांची तयारी करत आहे त्यांना सुद्धा घरी बसूनच अगदी मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेऊन तयारी करता येईल आणि क्लास करता येतील. प्रत्येक नागरिकांसाठी हि योजना अतिशय उपयुकस असणार आहे. त्यामुळे सरावा हि माहिती नक्की पोहोचावा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *