Pradhan Mantri Mudra Yojana: भारतात ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे, त्याच वेगाने बेरोजगारी सुद्धा मोठा उच्चांक गाठत आहे. म्हणून या बेरोजगारीला आला घालण्यासाठी सर्वात महत्वाकांक्षी केंद्र सरकारची योजना Pradhan Mantri Mudra Yojana कडे बघितले जाते. ज्या मार्फत युवक आणि युवतींना उद्योगाकडे वळण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 हजार ते 10 लाखापर्यंत बिनातारण कर्ज दिले जाते. तर चला बघूया काय आहे हि मुद्रा योजना.
Also Read: Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज
Pradhan Mantri Mudra Yojana काय आहे? (In Marathi)
उद्योग क्षेत्रामध्ये नवीन घडवून आणणारी हि योजना आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वयरोजगार निर्मितीसाठी विनातारण आणि कमी व्याजदराचे कर्ज देण्यात येते. तसेच ज्या अधिक उद्योग किंवा व्यवसाय करत असतील त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठीसुद्धा मोठे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हि योजना ग्रामीण आणि सहकारी भागातील तरुणांना उद्योग करण्यासाठी प्रेरित करत असून योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात युकांनी उद्योजकांमध्ये करियर बनवण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे.
योजनेचा उद्देश
देशातील गरजू उद्योजकांना योद्योग मोठा करण्यासाठी आणि त्याचा देशभर विस्तार कारण्यासाठी कर्ज उपलब्ध कर्ज उपलब्ध करून देणे. ज्यामुळे तरुण उद्योजकांना चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक गावात आणि शहरात रोजगार वाढेल याच हेतूने हि योजना राबवण्यास सुरुवात केली गेली.
मुद्रा योजनेच्या कर्जाचे प्रकार
प्रकार | लाभ |
---|---|
शिशु – | 50,000 हजार पर्यंत |
किशोर – | 50,000 हजार ते 5 लाख पर्यंत |
तरुण – | 5 लाख ते 10 लाख पर्यंत |
योजनेची पात्रता
50 हजार ते 10 लाखापर्यंत Pradhan Mantri Mudra Yojana अंतर्गत बिनातारण कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. ज्या नागिरकांना नवीन व्यवसाय सुरु कार्याचा असेल किंवा जुना उद्योगाला वाढवायचे असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. मित्रांनो, उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील उद्योजगसाठी किन्वा व्यसायासाठीच हे कर्ज मिळणार आहे.
योजनेचे फायदे
एकदम कमी व्याजदर आणि कर्जावर कुठलेही तारण ठेवण्याची गरज पडणार नाही. तसेच ज्या महिला उद्योजिका असतील त्यांना योजनांतर्गत विशेष प्राधान्य मिळणार आहे. तसेच जे कर्ज घेतले आहे ते परतफेडीसाठी जेव्हा तुमचा उद्योग मोठा होईल इचछेने तुम्हला फेडता येणार आहे.
लाभासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- व्यवसाय आराखडा
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला प्रधान मंत्री मुद्रा योजना साठी अर्ज करायचा असेल तर कुठल्याही राष्ट्रीयकृत दर्जाच्या बँकेत जाऊन भेट द्यावी लागेल. तेथूनच योजनेचा अर्ज घेऊन सर्व माहिती भरून मागण्यात आलेल्या कागदपत्रांसह बँकेतील संबंधित अधिकाऱ्याला सबमिट करावेत. नंतर तुमचा अर्जाची तपासणी झाल्यावर तुमच्या पात्रतेनुसार आणि मागणूनूसार तुमच्या बँक खात्यात रक्कम रामा केली जाते. तुम्हाला जर योजनेचा अर्ज ऑनलाईन भरायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
प्रधान मंत्री मुद्रा लोण योजना | Apply Now |
निष्कर्ष
नवीन उद्योजग बनण्याचे स्वपन बाळगणाऱ्या तरुणांना Pradhan Mantri Mudra Yojana एक मोठी संधी देत आहे. या संधीचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात उतरून नवीन करियर आणि नवीन साम्राज्य बनवण्याची हीच ती वेळ आहे. आज या आर्टिकल मध्ये जी माहिती आपण बघितली ती इंटरनेट वरून रिसर्च करून घेतलेली आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.