PradhanMantri Awas Yojana Gramin: गरिबांना पक्के मकान देणारी भारत सरकारची प्रधान मंत्री आवास योजना मध्ये महाराष्ट्र सरकाने मोठे बदलत करत गरिबांना दिलासा दिला आहे. 2025 मध्ये पात्र लाभार्थ्यंच्या रकमेत वाढ तर केलीच सोबत घराची लागणारी रेती आणि मुरूम सुद्धा एकदम मोफत देण्यात येणार असल्याची माहिती स्वतः महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर चला बघून काय झालेत नवीन बदल.
Also Read: Gharkul Yojana New List 2025: आनंदाची बातमी! घरकुल योजना नवीन लिस्टमध्ये लाखो कुटुंबांचा समावेश
PradhanMantri Awas Yojana Gramin म्हणजे काय? (थोडक्यात)
मित्रांनो, प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण हि खेड्यागावातील नागरिकांना आता पक्के घर बांधण्यासाठी 2.10 लाख रुपयाचा लाभ देत आहे. तसेच घराची लागणारी पाच ब्रास रेती एकदम मोफत देण्याचा निर्णय शेणाने घेतला असून घरासाठी लागणार मुरूम एकदम मोफत असणार आहे. ज्यामुळे फार मोठा खरंच हा लाभार्थ्यांचा वाचणार आहे. तसेच लाभाच्या रिकामे मध्ये पूर्णपणे उत्तम दर्जाचं घरकुल बांधता येईल. सध्या महाराष्ट्र सरकारने PradhanMantri Awas Yojana Gramin अंतर्गत 2 घरकुलांना मंजुरी दिली आहे.
योजनेची पात्रता
ग्रामीण भागातील जो अर्जदार असेल त्याच्या नावाने आधी पक्के घर नसावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पादन हे अटी नुकसार असेल तरच लाभ मिळणार तसेच जर अर्जदार राशन कार्ड धारक असेल तर त्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल. त्याच प्रकारे जर का इतर कुठल्या सरकारी घरकुल योजनेचा लाभ अर्जदारानेघेतला असेल तर मात्र त्याला अपात्र केले जाईल, याची दाखल घ्यावी.
अर्ज प्रक्रिया
pmaymis.gov.in या अधिकृत वेबसाईट ला ओपन करा. तिथे लॉग इन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून रजिष्ट्रेशन करून लॉग इन करून घ्या. नंतर तुमच्यापुढे PradhanMantri Awas Yojana Gramin चा एक अर्ज येईल त्यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरा तुमच्या आणि कागद्पत्रचा फोटो अपलोड करा. सर्व झाल्यानंतर सबमिट करून टाका.
घरकुलासाठी मिळणार लाभ
केंद्र सरकार पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आणि सोंबतच सौचालयासाठी असे मिळून एकूण 1.50 लाख ते 1.60 लाखपर्यंत आर्थिक मदत देत असते. परंतु एवढ्या रकमेत चांगले घर निर्माण करणे अश्यक्य असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने यामध्ये अधिक भर घालून लाभाची रक्कम हि 2.10 लाख रुपये केली आहे.
महत्वाची माहिती
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 2025 मध्ये 25 लाखाहून अधिक घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामध्ये बहुतांध घरकुलांचे काम झाले आहे तर बाकीच्या घरकुलांचे काम प्रगती पथावर आहे. जे लवकरच पूर्ण होईल.
निष्कर्ष
मित्रांनो, घराला किती खर्च लागतो याची चांगळीच जाणीव आपल्याला आहे. म्हणून सरकारने सुद्धा या योजनेच्या अनुदानात वाढ केलेली आहे. त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील गरीब परिवाराचे स्वपन पूर्ण होऊ शकणार आहे. योजनेची नवीन अपडेट आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला व्हाट्स अप ला नक्की जॉईन करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.