Raj-Uddhav Melava: दसरा मेळाव्यात पुन्हा राज आणि उद्धव येणार एकत्र? मेळाव्यासाठी मिळाली परमिशन.

Raj-Uddhav Melava
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Raj-Uddhav Melava: देशाचे हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळख असलेले आणि करोडो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान मा. बाळासाहेब ठाकरे यांचे खूप दिवसापासून जे स्पप्न होते ते पूर्ण होतांना मागील ठाकरे बंधूंच्या मराठी भाषेच्या मेळाव्यामध्ये पहिलेच असेल. ज्यामुळे करोडो लोकांचे मन आनंदाने भारावली तर लाखोंच्या अंगावरती काटे सुद्धा उभे झाले आहेत.

आता परत नेहमी प्रमाणेच मुंबईमधील शिवतीर्थावर शिसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. हा मेळावा Raj-Uddhav Melava म्हणून सुद्धा शोशिअल मीडियावर चर्चा सुरु आहेत. मित्रांनो , परत एकदा शिवतीर्थावर बाळासाहबांचे दोन वाघ कडाडणार आहेत आणि करोडो शिवसैनिक येथे धडकणार आहेत. त्यामुळे सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसेचे सैनिक आनंदी होऊन कामाला लागलेले आहेत.

Read Also: Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाचा तिढा सुटता- सुटेना, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

Raj-Uddhav Melava आधीच दोन तास भेटले

मागील दहा दिवस हे आपल्या सर्वांसाठी आनंदाचे आणि उत्साहाचे होते, यामध्ये कुठलेही दुमत नाही. कारण नुकताच राज्य उत्सव म्हणून घोषित झालेल्या आपल्या गणेशउत्सवात सारंगळीकडं आनंदाचा आणि हर्षाच वातावरण राहतेच. त्यामध्ये शिसैनिकांचा आणि मनसैनिकांचा उत्साह मात्र दुगाना झाला आहे. कारण राज साहबे ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांची परत भेट हि गणपती बापांनी घडवून आणल्याचे चित्र आपण बातम्यांवर पाहणेच असेल.

मित्रांनो, त्यानंतर परत काल सुद्धा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या बंगल्यावर गेले होते. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. नेमकी हि चर्चा काय होती, होती कशावरती होती याची माहिती अधिकृत देण्यात आलेली नाही. परंतु ठाकरे गटाचे नेते शिवसैनिक संजय राऊत साहेबांनी सांगितले इ हि भेट एक पारिवारिक भेट होती यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही.

मेळाव्यासाठी मिळाली परमिशन

जी भेट झाली त्या भेटीमध्ये दसरा मेळाव्याचे नियोजनावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचा दशहरा मेळावा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण दुसऱ्यांना दोन ठाकरे बंधू पार्ट एकाच एकाच मोठ्या मंचावर आपल्याला बघायला मिळणार आहेत. हा मेळावा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा नारळ सुद्धा असू शकतो. या मेळाव्यात दरवर्षीपेक्षा फार मोठी गर्दी हि होऊ शकते, याची दक्षता घेत मुंबई प्रशासन सुद्धा कामाला लागले आहे. तसेच या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी प्रशासनाणे शिवतीर्थावर मेळावा घेण्याकरता परवानगी दिली आहे.

2 आक्टोबर ला होंणार युतीची घॊषणा

महानगर पालिका निवडणूक जास्त दूर नाही. त्यासाठी ठाकरे बंधूंसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्यासुद्धा भेटी गाठी सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधूंची अधिकृत युतीची घोषणा सुद्धा 2 आक्टोबरच्या दसरा मेळाव्या मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तसेच दोन तास झालेल्या भेटीमध्ये दोन भावंडांमध्ये नक्कीच राजकीय चर्चा झाल्याचीही स्पष्ट होते.

निष्कर्ष

दोन दिवसांपासून जे टीव्हीवरील बातम्यांच्या चॅनलवरती ठाकरे बंधूंच्या भेटी आणि युतींविषयी ब्रेकिंग न्युज सुरु आहेत, त्यावरच आणखी प्रकाश टाकण्याचे काम आम्ही या आर्टिकल मध्ये केले आहे. जे तुम्हाला कळेल अशा पद्धतीने मांडण्यात आले, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *