जेष्ठ नागरिकांना दर महिना ७,००० रुपये मिळणार,नवीन योजना सुरु; अर्जप्रक्रिया आणि सम्पूर्ण माहिती बघा: Senior Citizen Scheme

Senior Citizen Scheme 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Senior Citizen Scheme: राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या बाकीचे राहिलेले जीवन आनंदाने आणि सन्मानाने जगता येण्यासाठी फार मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या विधासभेत माननीय आमदार डॉ.राहुल यांनी दादर केलेल्या प्रस्ताव विधेयकानुसार रेवज्यातील लाखो जेष्ठ नागरिकांना अर्थी आणि इतर आरोग्याच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मित्रांनो म्हातारपणामध्ये फार आर्थिक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असतो. उतरत्यावयामध्ये बिमार्या सुद्धा खूप मागे लागत असल्याने त्यांची कोणीही काळजी करत नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने Senior Citizen Scheme सार्वजनिक कल्याणकारी धोरणांमधील एक ऐतिहासिक अध्याय बनू शकणार आहे.

Also Read: Free Typing Course Maharashtra: सरकारी प्रमाणपत्रासह विद्यार्थ्यांना मोफत मिळणार टायपिंग कोर्स, येथे करा अर्ज

जेष्ठ नागरिकांना मिळणार ७,००० रुपये महिना

वयोवृद्ध नागरिकांना, ज्यांच्याकडून कुठलेही काम होत नाही आणि स्वतःचे जीवन हे पूर्णपणे परिवाराच्या भरोशावर किंवा अन्य व्यक्तीच्या भरोशावर असेल अशा नागरिकांसाठी शासनाणे ७,००० रुपये महिना देण्याचा विचार सुरु केला आहे. आतापर्यंत १५०० रुपये महिना हा जेष्ठ नागरिकांना दिला जात होता ज्यामध्ये त्यांचा आठ दिवसाचा खर्च सुद्धा भागात नव्हता. परंतु जर हे विधानसभेमधील मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला तर मात्र जेष्ठ नागरिकांचे लवकरच चांगले दिवस येण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. सोबत त्यांना इतर आरोग्याच्या सुविधा सुद्धा मोफतच उपलब्ध होतील.

जेष्ठ नागरिकांना मिळणार ह्या सुविधा

विधिमंडळात मांडल्या गेलेल्या या विधेयकामध्ये राज्यातील आर्थिक बाबतीने दुर्बल असलेल्या जेष्ठ नागरिकांना ७,००० रुपये पेन्शन सोबतच आणखी चार सुविधा दिल्या जाणार आहेत. ते खालीलप्रमाणे बघू शकता.

  • ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा: ज्या नागरिकांचे वय ६५ पेक्षा जास्त असेल त्यांना आजारी असतांना पाच लाखांपर्यंतचा उपचार हा शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत गेली जाणार आहे.
  • महाराष्ट्र दर्शन अनुदान: संपूर्ण जवानी हि मूळ बाळांच्या गरज पूर्ण करण्यात जाते त्यामुळे कुठे बाहेर प्रवास करणे शक्यच होत नाही. मात्र आटा शासन म्हातारपणामध्ये सुद्धा महाराष्ट्र दर्शन करण्यासाठी १५,००० रुप्याचे पर्यटन अनुदान देणार आहे.
  • निवास व भोजन भत्ता: ज्या जेष्ठ नागरिकांना मूळ बाळ नाहीत किंवा असून सुद्धा वागवायला तयार नाहीत. अशा नागरिकांना याच योजनेच्या माध्यमातून निवास व भोजन भत्ता सुद्धा दिला जाणार आहे. जेणेकरून कोणीही आणून जेवायला देईल याची वाट बघण्याचं गरजच पडणार नाही.
  • टोल फ्री हेल्पलाईन: केव्हाही आणि कुठेही जेष्ट नागरिकांना मदत लागण्यास एक टोल फ्री नंबर दिला जाईल. जेणेकरून क्षणाची लवकरात लवकर मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

योजनेसाठीच्या पात्रता

राज्यातील ६५ वर्षावरील व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासनाचे उद्देश हा आहे कि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या जेष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देऊन आत्मनिरभर बनवणे.

टीप: या योजनेचे फक्त विधेयक मांडण्यात आले असून , अजून या विधायकल सध्यातरी मंजूर दिली गेली नाही. लवकरच या विधेयकाला मंजुरी महिला जाईल अशी आशंका वर्तवलं जात आहे. त्यानंतर योजनेचे अर्ज सुरु होतील.

निष्कर्ष

हे जे योजनेचं लाभ या आपण या आर्टिकल मध्ये बघितले आहेत, ते सर्व योजना सुरु झाल्यानंतर जेष्ठ नागरिकांना दिले जातील. तसेच योजनेच्या अति आणि शर्ती सुद्धा शासनच ठरवणार आहे. तरी आपण योजनेची पुढील माहिती मिळवण्यासाठी आम्हाला इन्स्टा आणि व्हाट्सअप ला जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *