Shravan Bal Yojana Online Apply: महाराष्ट्र शासनाची राज्यातील दुर्बल व बेसहारा असलेल्या नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली हि Shravan Bal Yojana आहे. या योजनेच्या माध्यमातून शासन दर महिन्याला पात्र नागरिकांना 1500 रुपये देत असत. ज्यामुळे त्यांना उत्तरनिर्वाह करणे सोपे जाते. हि योजना त्यांचं नागरिकांना उपयोगी आहे ज्यांचे वय झाले आहे आणि आता कुठलेही काम त्यांच्याकडून होत नाही.
आजकाल जमाना आपण बघतच अहो, मुलगा हा हवनपणी आईबापाच्या पैश्यांवर मज्जा मारतो आईश करतो. मात्र तेच पालक जेव्हा म्हातारे होतात आणि तो कमावता होतो तेव्हा त्याला एक ओझं वाटत असतात. त्यामुळे म्हाताऱ्या आईवडिलांचे जीवन अंधारमय होते. त्यांच्याकडन कष्ट होत आणि नाही मुलगा संभाळत म्हणून राहिलेले जीवन चांगले जगात यावे यासाठी शासन या योजनेच्या माध्यमातून अर्थी सहारा देत असत.
श्रवण बाळ योजना काय आहे?
महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वय हे 65 आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अषा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासन प्रति महिना 1500 रुपये पेन्शन स्वरूपात देणार आहे. जीवन जगण्यासाठी स्वतःचे उदरनिर्वाह आणि गरज पूर्ण करायला हि आर्थिक स्वरूपाची मदत आहे. मित्रांनो, या Shravan Bal Yojana Online Apply किंवा ऑफलाईन अप्लाय करता येणार आहे, ज्याविषयी संपूर्ण माहिती तुम्ही खाली बघू शकता.
श्रावण बाळ योजनांसाठी कोण पात्र आहे?
अर्जदार महाराष्ट्राचं रहिवासी असेल तर श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जदाराचे किमान वय हे 65 असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पादन जर 21,000 पेक्षा जास्त असल्यास लाभ दिला जाणार नाही. तसेच जर कुटुंबातील एखादा व्यक्ती जर नोकरी वर रुजू असेल किंवा अर्जदार निवृत्त कर्मचारी असेल तरी अपात्र करण्यात येईल. तसेच अर्जदाराचे कोणत्याही राष्ट्रीय दर्जा असलेल्या बँकेत खाते असायला हवे.
श्रावण बाळ योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राशन कार्ड
- मतदान कार्ड
- जेष्ठ नागरिक कार्ड
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखल
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
- बँकेचे पासबुक
Shravan Bal Yojana Online Apply: असा करा अर्ज
श्रावण बाळ योजनांचा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करणे शक्य आहे. जर आपणाला ऑनलाईन अर्ज करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकारच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यावी लागेल. तेथे श्रावण बाळ योजना असा एक पर्याय दिसेल त्यावर कॅलसिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. आता तुमच्याकडे दोन नवीन पर्याय खुलतील, त्यापैकी पहिला पर्याय निवड ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या साहाय्याने लॉग इन करता येऊ शकते. नंतर तुम्च्च्या पुढे श्राबल बाळ योजनेचा एक अर्ज येईल ज्यामध्ये संपूर्ण माहिती भरून आणि काही कागदपत्रे उपोद करून सबमिट करायचा आहे.
जर हि प्रक्रिया अवघड वाटत असेल तर श्रावण बाळ योजेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुमच्या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा किंवा तुमच्या जवळील सेतू मधून योजनेचा अर्ज घ्या. घेतलेल्या श्रावण अळीच्या अर्जावर सव माहिती भरा आणि वरती आपण सांगितलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स लावा. नंतर तो सर्व बेंच तहसील मधील समबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
निष्कर्ष
राज्यातील जेष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेणाने आखलेली हि श्रावण बाळ योजना आहे. Shravan Bal Yojana Online Apply कश्या पद्धतीने कार्याचे याची सम्पुर्ण माहिती आपण या आर्टिकल च्या माध्यमातून समजून घेतली आहे. तुम्हाला काही अडचण किंवा मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
Yes