Shree Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: राज्यातील महिलांना फार मोठी आनंदाची बातमी आज आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहे. ज्या महिलांनी एका मुलीला जन्म दिला, त्या महिलेला डायरेक्ट 10,000 हजार रुपयाची एकरकमी रक्कम श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. हे एक अतिशय मोठे क्रांतीचे पाऊल सिद्धी विनायक संस्थानाने उचलेले असून जगभरातील कौतुकाच्या थापा या संस्थेला मिळत आहेत.
Shree Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana काय आहे?
मागील वर्षी महिलांना आत्मनिर्भराव आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यसरकारने फार मोठी मोठी पाऊले उचलली आहेत. ज्यात माझी लाडकी बहीणयोजना , माझी कन्या भाग्यश्री योजना आणि लेक लाडकी योजना समाविष्ट आहेत. त्यासोबतच एक मुंबईचे फार मोठे गणपतीचे देवस्थान मानली जाणारी संस्था श्री सिद्धी विनायक अंतर्गत ज्या महिला शासकीय दवाखान्यामध्ये एका मुलीला जन्म देतील त्यांना थेट 10,000 हजारच लाभ दिला जात आहे. हे पाऊल महिलांवरती होणारे अत्याचार आणि स्त्री भून हत्येचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी हि Shree Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana सुरु केल्याची माहिती संस्था समितीने दिली आहे.
योजनेचे उद्देश
मुलगी जन्माला आली तर, तिला ओझे समजू नका. तिला वाढावा आणि चांगले संस्कार व शिक्षण द्या. कारण मुली ह्या साक्षद लक्ष्मीचे स्वरूप असतात. त्यामुले मुलींच्या जन्माला प्रोतसाहन देणारी हि योजना आहे.
योजनेचा लाभ कसा मिळेल?
योजनेसाठीच संपूर्ण पात्रता आपण खालील प्रमाणे तरबघणारच आहो, तत्पूर्वी योजनेचा लाभ हा जन्म झालेल्या मुलीच्या नावाने तिच्या आईच्या खात्यामध्ये फिक्स डिपोझीट म्हणून जमा केले जाईल. त्यावरील व्याज हे मुलगी मोठी होईपर्यंत वाढत जाईल आणि मुलगी मोठी झाली कि तिला ती संपूर्ण रक्कम काढता येणार आहे.
योजनेचा लाभ कोणाला होईल?
ज्या महिलांना 8 मार्च या जागतिक महिला रोजी कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये मुलगी झाली असेल, त्यांनाच या Shree Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana चा लाभ घेता येणार आहे. सध्या जरी सिद्धी विनायक ट्रस्ट च्या माध्यमातून या योजनेची घॊशना केली केली तरी अजून शासनाने या योजनेस परवानगी स्थगित ठेवलेली आहे. ज्यामुळे शासनाचे पात्रता निकष जाहीर झाल्यावरच संपूर्ण योजनेचे स्वरूप लक्षात येईल.
निष्कर्ष
आपल्या भारतात अणेकी धार्मिक संस्था कोट्यवधींची कामे करणाऱ्या आहेत. परंतु महिलांना अषा प्रकारे प्रोत्साहन आता पर्यंत कुठल्याही संस्थे मार्फत किंवा देवस्थानामार्फत घोषित केले गेले नव्हते. बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला अधिक मजबूत करण्यासाठी फार मोठे योगदान भविष्यात या योजनेचे असेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.