Silk Business Subsidy: रेशीम शेती उद्योग म्हणजेच रेशीमच्या किड्यांचे पालन करून त्यांच्यापासून रेशीमचा धागा निर्माण करवून घेणे. या योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात कमी जागेत चांगले उतपादन घेण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. रेशीम शेती उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आणि सर्व वस्तूंवर शासन सबसिडी देत आहे. ज्या परके शेतकरी सोयाबीन आणि तुरीची लागवड करून पारंपरिक शेती करतात त्यापेक्षा अतिशय फायेश्वर रेशीम शेती ठरणार आहे.
🔶 Also Read: Aai Karj Yojana 2025: उद्योग करण्यासाठी इच्छुक महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज
रेशीम शेती योजना काय आहे? Silk Business Subsidy
राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रेशीमी शेती उद्योजगकडे प्रोत्साहित करण्यासाठी शासन Silk Business Subsidy म्हणून एकूण 90% पर्यंत अनुदान म्हणजेच 3 लाखापेक्षा अधिक अनुदान देणार आहे. ज्याचा लाभ घेऊन शेतकरी काही तरी वेगळा उद्योग करून अधिक नफा कमाऊ शकतील. शेतकरी बांधवांनो रेशीम कापडांना किती मागणी आहे अन किती भाव आहे हे तुम्हाला चांगलेच माहित असेल. त्यामुळे शासकीय अनुदानातूनच आणि स्वतःजवळील फक्त 10% रक्कम टाकून बंपर कमाई करून देणारा हा उद्योग तुम्ही सुरु करू शकता.
योजनेचे उद्दिष्ट
ग्रामीण भागात अधिक नफा कमावून देणारा रोजगार निर्माण करणे. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीव्यतिरिक्त दुय्यम असा उत्पन्नाचा स्रोत बनवून देणे. तसेच ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना गावातल्या गावात घरीबसुन उद्योग सुरु करण्यास मदत करणे आणि राज्यामध्ये रेशीमच्या कापडाचे उत्पादन वाढविण्याला चालना देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहेत.
अनुदानाचे स्वरूप
सर्वसामान्य शेतकरी बांधवांना या योजनेच्यामाध्यमातून Silk Business Subsidy हि 75% दिली जाते तर अनुसुचूची जातीमधील आणि अनुसूचित जमातीमधील महिला शेतकऱ्यांना तसेच महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांना 90% अनुदान दिले जाणार आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
Silk Business हा शेतीशी पूरक असा व्यवसाय आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुती लागवड पासून रेशीम लागवडीपर्यंतच्या सर्व खर्चासाठी अनुदान मिळणार आहे. तसेच शासनच रेशीम उद्योग कसा करायचा याचे उत्तम प्रशिक्षण सुद्धा देईल. तसेच रेशीम किड्यांचे पालन केंद्र उभारणीसाठी सुद्धा आर्थिक मदत मिळणार. कनिघालेल्या कच्चा मालापासून रेशीम धागा तयार करण्यासाठी यंत्रसामग्री आणि टायर झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम सरकारच करणार आहे.
एवढेच नाही तर हा उद्योग रोख उत्पादन देण्यास मशहूर आहे. अर्थातच वर्षातून सात वेळा उत्पादन येणार आहे. किडे पालनासाठी पाणी कमी सोबत खर्च कमी आणि जागाही कमीच लागते. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती सुद्धा या उद्योगाला म्हंटले जाते.एकदा का सर्व सेटअप केले तर पंधरावर्षापर्यंत परत लागवडीची गरज नसणार आहे. पर्यावरणाशी पूरक रासायनिक रसायनांचाही अधिक वापर करावा लागत नाही.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- 7/12 उतारा
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट
पात्रता निकष
राज्यातील नोंदणी केलेलं शेतकरी ज्यांच्याकडे पाच हेक्टर पर्याय शेती आहे तेच या यॊजनॆच अर्ज करू शकतील.जर शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असेल तर त्यांना जातीचा दाखला देणे बंधनकारक असेल. त्याचप्रकारे जर महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यूचा दाखल सुद्धा द्यावा लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
Silk Business Subsidy मिळवण्यासाठी तुम्हाला dbt.mahapocra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.तिथे तुमचे फार्मर रजिष्ट्रेशन कराव लागलं. नंतर लॉग इन करा आणि रेशीम उद्योग योजना हा पर्याय निवडा. तेथे माहिती भरा आणि उद्योगासाठी लागणारे कागदपत्रे उपलोड करा. ध्यानात ठेवा सर्व कागदपत्रे हि स्कॅन करूनच उपलोड करवीत आणि नंतरच अर्ज सबमिट करावा.
निष्कर्ष
तुम्ही शेतकरी आहेत आणि दरवर्षी एकच एक पीक घेऊन बोर झाला किंवा चांगले उतपादन होत नसेल तर एकदा रेशीम उद्योग योजनेचा लाभ घेऊन हा उद्योक करून बघा. नाक्कीची तुमचे उत्पादन तर वाढेलच सोबत खर्च काहीच लागणार नाही. अशीच शेतीची आणि उद्योगाची नवीन नवीन माहिती बगण्यासाठी व्हाट्स अप ला जॉईन करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.