Stamp Paper New: मित्रांनो, स्टॅम्प पेपरहे हे एकप्रकारे आपण केलेल्या व्यवहाराचे पक्के साबुद समजले जाते. मंग ते शेती खरेदी विक्रीचा व्यवहार असो किंवा कोणाकडून काढलेल्या कर्जाचा. आतापर्यंत कुठलेही काम पक्के करून घ्यायचे झालास स्टॅम्प पेपर वरूनच करून घेतले जात होते. ज्यामुळे व्यवहार मधील खरेदी करता आणि विक्रेता दोघांमधील विवाद होण्याचे सर्व प्रश्न सुटले जात होते.
मात्र आत्ता स्टॅम्प पेपर अस्तित्व धोक्यात आलेत कि, काय असा मोठा प्रश्न सामोरे आला आहे. कारण आजच दिनांक 3 आक्टोम्बर 2025 राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी Stamp Paper बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वित्त आणि मुद्रांक विभागांतर्गत स्टॅम्प पेपर बंद केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Also Read: Birth Certificate Online: फक्त मोबाईलवरून अर्ज करा आणि घरीच मिळवा प्रमाणपत्र, वेळ आणि त्रास वाचवा
सावधान स्टॅम्प पेपर खरंच झालेत बंद
राज्यातील महसूल विभागाचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आज घोषित करण्यात आला आहे. आज स्वतः महसूल मंत्र्यांनी स्टॅम्प पेपर बंद करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणेसह आजपासून मलबजावणीसाठीचे आदेश सुद्धा दिले गेले आहे.
यामुळे आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे कि आता आर्थिक व्यववहार हे विना स्टॅम्प चे क्षे करावे. त्याच प्रकारे जे जुने व्यवहार केलेले आहेत त्यांना अवैध्य मानण्यात येणार आहे का? जे स्टम्पच्या माध्यमातून जुने कारनामे केले गेलेले आहेत त्यांना काहीच महत्व नसणार का? अशा प्रश्नाच्या लाटांमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे. तर याविषयी काय = उठलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण यावर शासनाने उपाय सुद्धा काढलेला आहे.
स्टॅम्पची जागा घेतली ई -बॉण्ड ने
ज्याप्रकारे सध्या सातबाऱ्याची जागा डिजिटल सातबाऱ्याने घेतली त्याच पद्धतीने स्टॅम्प पेपरचेसुद्धा डिजिटलकरन केले केले असून आता स्टॅम्प पेपरचा डिजीटल पर्याय ई-बॉण्ड बनला गेला आहे. या पर्यायामुळे नागरिकांना कुठल्याही नोंदणी विभागामध्ये जाण्याची गरज पडणार नाही आणि ऑनलाइनच ते ई बॉण्ड घेऊन ऑनलाइनच व्यवहार करू शकणार आहे. ज्यामुळे नागरिकांच्या पैशाची तर बचत होणारच सोबतच वेळ सुद्धा वाचणार आहे.
ई-बॉन्डचे फायदे
मित्रांनो, राज्यासह देशामध्ये डिजिटल क्रांतीच्या युगाला आरंभ झालेला आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं सर्व गोष्टी सहज आणि सुलभतेने मिळत आहेत. म्हणू शासकीय कामात सुद्धा अधिक सुलभता यावी आणि सर्व कामे ऑनलाइनच व्हावी यासाठी शासनाने हे पॉल उचलेले आहे. ज्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांसोबत शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा हॊईल. पहिली गोस्ट म्हणजे स्टॅम्प पेपर हे कालांतराने खराब होतात, परंतु ई बॉण्ड हे हजारो वर्षांपर्यंत जसेच्या तसे ऑनलाईन राहतील. नागरिकांना ऑनलाईन घरी बसून व्यवहार करण्यास मदत होईल. यामुळे वेळ वाचे सोबत पैसे सुद्धा वाचतील. तासनतास स्टॅम्प सारखे लाईन मध्ये राहण्याची गरज पडणार नाही. अशे अनेको फायदे या डिजिटल ई बंदचे होऊ शकणार आहेत.
निष्कर्ष
जी काळजी गरज आहे तेच निवारण राज्यसरकार घेत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शासकीय सेवा अधिक सुलभ करण्यासाठी हसूल विभागाकडून उचलण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे. यापुढे अणेकी मोठे मोठे निर्णय महसूल विभाग घेणार असल्याची माहिती सुद्धा महसूल मंत्र्यांनी दिली आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.