Today News: मित्रांनॊ, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजात वावरत असतांना देवाण घेवाण किंवा खरेदी विकतचे व्यवहार हा सतत सुरूच असतात. ज्यामुळे मुलाला मात्र वारस्यात मिळलेली जमीन, ज्यायदात हि बघायला सुद्धा मिळत नाही. अशातच आटा सुप्रीम कोर्टानं खरेदी आणि विक्री संदर्भात महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जो कि येणाऱ्या आणि सद्याच्या पिढीसाठी अत्यंत मोठा दिलासादायक ठरू शकतो.
Also Read: मोफत सेफ्टी किट मिळवण्यासाठी असा करा अर्ज, आणि मिळवा या 10 वस्तू मोफत: Safety Kit Oppointment Online
काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय?
मित्रांनो, काही कर्णनाने आपले वडील हि जवळ असलेली शेती, जमीन किंवा घर विक्री करतात. ज्याचा पुढील वारस आपण असतो.परंतु त्या वेळेला आपण लहान असू किंवा आपले वय अठरा पेक्षा कमी असेल तर आपण यामध्ये आपली भूमिका मांडूच शकत नाही.
आपले वडील हि आपली अडचण पूर्णकारण्यासाठी जमीन विकून टाकतात. परंतु जरतुम्ही 18 वर्षाचे झालेत आणि तुम्हाला तुमच्या वडिलांनी विक्रीचा व्यवहार मान्य नसेल आणि विक्रीच रद्द करून आपली ज्यायदाद परत मिळवायची असेल तर तुम्हाला ते मिळवता येणार आहे. असा डायरेक्ट निर्णय स्वतः सुप्रीम कोरताने एका खटला संदर्भात दिलेला आहे.
परंतु काय करावे लागेल?
मित्रांनो, ज्या काळात तुमच्या वडिलांनी हा सौदा केला असेल त्या काळामध्ये एवढी महागाई नव्हती. त्यामुळे त्या वेळेच्या किमतीत आणि आत्ताच्या किमतीमध्ये जमीन आणि आसामचा फरक असू शकतो. परंतु तुम्हाला ती ज्यायदादा पार्ट मिळवायचाच असेल तर त्यांनी केलात करार अधिकृत रित्या रद्द करावा लागेल आणि त्या ज्यायदाद ची सद्याच्या चालनानुसार आणि भावानुसार किंमत द्यावी लागणार आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या पूर्वजांची संपत्ती पार्ट मिळवू शकता.
Also Read: Jio Free Recharge Plan 2025: Jio ची मोठी ऑफर! इंटरनेट + कॉलिंग मिळणार मोफत, आताच रिचार्ज करा
हा निर्णय कोणासाठी फायदेशीर ठरणार?
ज्या नागरिकांना स्वतःच्या पूर्वजांची निशाणी असलेली ज्यायदाद टिकून ठेवायची असेल आणि आपल्या कडे परत मिळवायची असेल. त्यांना हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण पुढील पूर्वजांच्या वास्तू बघायला मिळेल आणि पुढील दिवसात या संपत्तीचे भाव अधिक वाढू शकतील.
निष्कर्ष
सुप्रीम कोर्ट हे देशातील एक सर्वोच असलेली एक सरकारी संस्था असल्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय हा सर्ववितोपरी असतो. त्यामुळं हा निर्णय सुद्धा काळ्या दगडावरची एक रेष बनलेला आहे. परंतु योद्धे सुधार सुद्धा पुढील काळात होऊ शकतील. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वडिलांनी केलेला जमिनीचा सौदा रद्द करायचा असल्यास हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी नक्की होऊ शकते. धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
साहेब नमस्कार
मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो पण काही प्रश्न आहेत ते माझ्या डोक्यात नेहमी फिरत असतात.
प्रश्न क्र. १ जर वडिलांनी विकलेली जमीन , घर, किवा आणखी काही ते मुलाला परत मिळवता येते ?
– ज्यावेळी वडिलांनी विकलेली आपली मालमत्ता हि त्यांच्या अडीअडचण असेल म्हणून विकली तर ती त्यांची अडचण दूर करतांना ज्या व्यक्तीने ती मालमत्ता खरेदी करून जर तुमच्या वडिलांची त्यावेळी वेळ काढली असेल तर तुम्ही गरज सरली की उलटी बाजू घेणार का ? मग तुमच्या वडिलांच्या दिलेल्या शब्दाला कवडीमोल किंमतीत मोजणार!
प्रश्न क्र. २ ज्या काळात तुमच्या वडिलांनी हा सौदा केला असेल त्या काळामध्ये एवढी महागाई नव्हती. त्यामुळे त्या वेळेच्या किमतीत आणि आत्ताच्या किमतीमध्ये जमीन आणि आसामचा फरक असू शकतो. परंतु तुम्हाला ती ज्यायदादा पार्ट मिळवायचाच असेल तर त्यांनी केलात करार अधिकृत रित्या रद्द करावा लागेल आणि त्या ज्यायदाद ची सद्याच्या चालनानुसार आणि भावानुसार किंमत द्यावी लागणार आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या पूर्वजांची संपत्ती पार्ट मिळवू शकता.
– तुमची मालमत्ता जर अश्याप्रकारे असेल तर ती तुम्ही ज्यांची घेतली असेल त्यांना आता परत करणार का ? जेव्हा जो भाव असतो त्या नुसार व्यवहार होतात. उदा. एखादी मालमत्ता तुमची असेल ती माझ्या वडिलांनी त्यावेळी विकली ती तुमच्या वडलांनी घेतली असेल तर मला माझी मालमत्ता मागण्याचा अधिकार नाही. कारण माझ्या वडिलांनी जेव्हा विकली तेव्हा च्या त्यांच्या गरजेची किंमत महत्वाची आहे.