Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान

Vihir Durusti Anudan
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Vihir Durusti Anudan: शेतकरी बांधवांनो, देशात पंजाब व हरियाणासह उत्तराखंडमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार आपण बातम्यांवर बघतच असाल. तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पावसाने रौद्ररूप धारण करून करोडो शेतकऱ्यांच्या पिकाचे नौकान केली आहे. सोबतच लाखो शेतकऱ्यांची तर सिंचनाची व्यवस्थाच विस्कळीत करून टाकली आहे.

ते कशी, तर पाऊस किती मुसळधार होता याची आपल्याला नक्कीच जाणीव आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील विहिरींमध्ये शेतातील माती, गाळ आणि डाकडं जाऊन बसल्यात. तसेच काही काही शेतकऱ्यांच्या विहिरी तर निस्तनाभूत सुद्धा झाल्यात. अशा वेळेला शेतकरी पिकांचे सिंचन कसा करेल आणि त्या विहिरींना स्वतःच्या पैशाने दुरुस्त करणे म्हणजे नाकी नऊ येण्यासारखेच असेल. त्यासाठी शासनाने Vihir Durusti Anudan Yojana साठी अर्ज मागवण्यात सुरुवात केली आहे.

Also Read: Vihir Anudan Yojana Maharashtra 2025: शेतकऱ्यांनो, सरकार देत आहे ₹5 लाखापर्यंत मदत! विहीर अनुदान योजनेची संधी सोडू नका

Vihir Durusti Anudan Yojana नेमकी काय आहे?

Vihir Durusti Anudan Yojana
Vihir Durusti Anudan Yojana नेमकी काय आहे?

मित्रांनो, काही कारणाने शेतातील विहीर हि विस्कटत असते. जे शेतकरी गरीब आणि अप्लभुदरक असतात ते तर आधी स्वखर्चातून विहीर बंधू शकत नाहीत आणि विहीर विस्कटत होण्याचा प्रश्न तर फार लांब राहतोय. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून अनुदान घेत विहिरींची बांधणी केली आहे त्याच शेतकरी बांधवांना किंवा इतर पात्र बांधवांनासुद्धा Vihir Durusti Anudan Yojana अंतर्गत 1 लाखाचे अनुदान दिले जाते.

मित्रांनो आता वेगवेगळ्या प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता वेगळ्यावेगळाया योजना असू शकतात. जसे अनुसूचित जाती मधील शेतकर्त्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी क्रांती योजना. तर अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतात विहीर, बोरवेल, शेततळे निर्माण तर करू शकतात त्या सोबतच त्याची दुरुस्तीसाठी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

लाभासाठी लागणारे कागदपत्रे

  • अर्जदारामध्ये फार्मर आयडी असणे
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असावा
  • प्रथम अर्ज केल्यास प्रथम लाभ मिळेल
  • जातीचा दाखला असावा
  • रेशन कार्ड असावे
  • 0.40 ते 6 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमिनीचे वाटप झालेल्या शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य मिळणार आहे

योजनेचे पात्रता निकष

  • अर्जदार अनुसूचित प्रवर्गतील असावा
  • शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा असावा आणि त्यात विहिरींची अधिकृत नोंद असणे बंधनकारक आहे.
  • यापूर्वी जर विविहीर अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर तेव्हापासून जवळपास वीस वर्षापर्यंत लाभ दिला जाणार नाही.
  • काम सुरु करण्यापूर्वीचे विहिरीचे फोटो लागतील
  • 100 रुपयाच्या स्टॅम्प वर घोषणापत्र देणे आवश्यक आहे
  • तुमच्या पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्याची शिफारसपत्र लागेल
  • भूजल सर्वेक्षण विभागाचा तुमच्या शेतीचा अहवाल लागेल
  • यापूर्वी कुठल्याही योजनेअंतर्गत Vihir Durusti Anudan घेतले नसल्याचे प्रमाणपत्र आदिवासी विकास मंडळामार्फत कडवे लागेल.

योजनेचा अर्ज कसा करावा

मित्रांनो, Vihir Durusti Anudan साठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत साईटवर जावे लागेल. आणि जर का ऑफलाईन अर्ज करायचा झाल्यास तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क करू शकता.

विधुर दुरुस्ती अनुदान योजना
येथे करा अर्ज

निष्कर्ष

तुमच्या शेतात आजोबाच्या किंवा पंजाबच्या काळातील विहीर आहे. मात्र त्याची आतापर्यंत सुधारणा कोणीही केलेली नाही किंवा तुमच्या कडे सुधारणा करण्यासाठी पैसे नाहीत. तर वाट कसली बघताय या योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसता का बघा आणि बसत असला तर लागेल योजनेसाठी अर्ज करा. अधिक माहितीसाठी तुमच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *