Zp Arakshan List: राज्यात 34 जिल्हापरिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, बघा संपूर्ण यादी

Zp Arakshan List
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Zp Arakshan List: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने तयारीला लागलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षाची धुरा कोणाच्या हाती जाणार याची सर्वात मोठी आतुरता हि त्या जिल्ह्यातील नागरिकांना असते. म्हणून सर्व नागरिक आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते हे Zp Arakshan List ची आतुरतेने वाट बघत आसतात.

मित्रांनो, त्या लिस्ट च्या माध्यमातून कोट्यात जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाची जागा कोणाकरता राखीव ठेवली गेली आहे हे काळात असत. त्यानुसार सर्व पक्ष आणि कार्यकर्ते प्रचार आणि कामासाठी तयारी करतात. कालच्या शासनाकडून Zp Arakshan List जाहीर करण्यात आली असून ती एकूण 34 जिल्ह्याची आहे. कारण आपल्या राज्यात जरी जिल्हे 36 जिल्हे असले तरी जिल्हापरिषदा मात्र 34 आहेत. ज्यांच्या जगाच्या आर्कषणची यादी खालीलप्रमाणे बघू शकता.

Also Read: Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाचा तिढा सुटता- सुटेना, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

Zp Arakshan List Maharashtra- जिल्हापरिषद आरक्षण लिस्ट

राज्यातील 34 जिल्हे आणि तेथील जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आरक्षण यादी खालीलप्रमाणे

  • ठाणे – सर्वसाधारण (महिला)
  • पालघर- अनुसूचित जमाती
  • रायगड – सर्वसाधारण
  • रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
  • सिंधुदुर्ग- सर्वसाधारण
  • नाशिक- सर्वसाधारण
  • धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • नंदुरबार – अनुसूचित जमाती
  • जळगाव – सर्वसाधारण
  • अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
  • पुणे – सर्वसाधारण
  • सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • सांगली – सर्वसाधारण (महिला)
  • सोलापूर – नागरिकांचा प्रवर्ग
  • कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
  • छत्रपती संभाजी नगर – सर्वसाधारण
  • जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • बीड – अनुसूचित जाती
  • हिंगोली – अनुसूचित जाती
  • नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  • लातूर – सर्वसाधारण (महिला)
  • अमरावती – सर्वसाधारण (महिला)
  • अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
  • परभणी – अनुसूचित जाती
  • वाशीम – अनुसूचित जमाती (महिला)
  • बुलढाणा – सर्वसाधारण
  • यवतमाळ – सर्वसाधारण
  • नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • वर्धा- अनुसूचित जाती
  • भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गोंदिया- सर्वसाधारण (महिला)
  • चंद्रपूर- अनुसूचित जाती (महिला)
  • गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

निष्कर्ष

जिल्हापरिषदेच्या निवडणुका ह्या राज्यातील महत्वाच्या निकाडूंक मला जातात. कारण येणारी पुढील महाराष्ट्र सरकारची नाव या निवडुकांमध्येच बांधली जाते. जिल्ह्या मध्ये येणार संपूर्ण निधी कसा वापरायचा याचे संपूर्ण नियोजन तसेच जिल्ह्याचा विकास कसा करायचा याची सर्व दोरी हे जिल्हापरिषदेच्या अध्यक्षाच्या हाती असते. त्यामुळे या निवडणुकांना प्रत्येक गातील आणि शहरातील नागरिकाचे लक्ष लागलेले असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *