Zp Mofat Laptop Yojana: मित्रांनो, जर तुम्ही एक विद्यार्थी आहेत आणि शिक्षण घेत आहेत तर राज्यसरकारची खास हि मोफत लॅपटॉप योजना तुमच्यासाठीच आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपची महत्व काय आहे हे आपल्याला चांगलेंच माहित असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये शाळेच्या कामासाठी, कलासेस करण्यासाठी, किंवा कॉलेजचा एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी लॅपटॉप आवश्यकच असतो.
परंतु ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या कुटुंबामधील मुलांना मात्र स्वतःचा लॅपटॉप घेण्यासाठी सुद्धा पैसा नसतो. अशा वेडीला त्यांनी आपले शैक्षणिक कामे कसे पूर्ण करावेत हा सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. कारण Zp Mofat Laptop Yojana अंतर्गत शासनाच्या माध्यमातून 30 हजाराच्या लॅपटॉपविकत घेण्यासाठी 100% अनुदानावर रक्कम खात्यात जाम केली जाणार आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लॅपटॉप हवा असेल तर खालील संपूर्ण माहिती नक्की वाचा.
Also Read: Mofat Gas Cylinder Yojana 2025: या महिलांना मिळणार फ्री गॅस सिलेंडर, अर्ज सुरु
Zp Mofat Laptop Yojana काय आहे?
मित्रांनो, Zp Mofat Laptop Yojana हि महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदेच्या माधयमातून राज्यभर राबवत आहे. जे विध्यार्थी चांगले मार्क घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि पुढी शिक्षण हे वैद्यकीय, इंजिनियरिंग, किंवा इतर टेक्निकल चे शिक्षण घेत असेल. असा विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हाजराचे अनुदान मिळणार आहे. जी योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हापरिषदेमध्ये सुरु असते. सेस योजना 2025-26 अंतर्गत 20% जिल्ह्याच्या मागासवर्गीय कल्याण निधीमधून ग्रामीण भागामधील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हि योजना राबविली जाते.
योजनेचे उद्देश काय आहे?
राज्यातील 75% नागरिक हे राशनचे जेवण जेवतात. पूर्णतः आपल्या राज्यात अजूनही अणे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आहे, ज्यांना जीवन जगण्यासाठी रात्र दिवस संघाचं करावा लागतो. अशे नागरिक स्वतःच्या मुलांना नेहमी चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. परतून आर्थिक अडचणींमुळे मात्र आवश्यक असलेला लॅपटॉप घेऊन देऊ शकत नाही. कारण जर लपतो देतो म्हंटले तर इकडे आठ दिवस उपसि राहावे लागेल, हीच बाबा लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळवण्यासाठी लॅपटॉपघेण्याकरता अनुदान स्वरूपात ती हजार रुपयाची रक्कम देण्यात येते.
मोफत लॅपटॉप योजनेचा फायदा काय?
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो प्रश्न करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. हे वाक्य कोणाचे आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शिक्षणाचे महत्व हे अनन्य साधारण आहे. आणि जे विद्यार्थी वैद्यकीय, तांत्रिक आणि इंजिनियरिंग चा क्षेत्रामध्ये असतात त्यांना लॅपटॉप आवश्यकच असतो. म्हणून व्यवस्तीत पणे शिक्षण घेण्यासाठी मोफत लॅपटॉप मिळतो आहे हाच सर्वात मोठा फायदा होणार आहे.
मोफत लॅपटॉप योजनेची पात्रता काय आहे?
- अर्जदार हा विद्यार्थी असेल आणि त्याने किमान दहावीचे शिक्षण हे 60% घेऊन पूर्ण केले असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- विद्यर्थ्याने दहावी नंतरचे शिक्षण हे सायन्स, मेडिकल, इंजिनियरिंग किंवा इतर टेक फिल्ड मध्ये घेणे आवश्यक असेल.
- मोफत लॅपटॉप हा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय असलेल्या अर्जदारांना मिळणार आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे कामाला सहा लाख असावे.
- अर्जदाराच्या परिवारात जर कोणी सरकारी नोकरदार असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- दहावीची मार्कशीट
- बोनाफाईट सर्टिफिकेट
- जन्माचा दाखला
- मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- बँकेचे खातेबुक
मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्ज कसा करावा?
हि योजना तुम्हाला माहीतच आहे कि जिल्हापरिषदेच्या माध्यमातून राबविली जाते जाते. त्यामुळे या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने जिल्ह्यातील समाजकल्याण विभागामध्ये भरावा लागतो. Zp Mofat Laptop Yojana साठी अर्ज करायचा झाल्यास तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधू शकता आणि तिथे अर्ज सुद्धा करता येणार आहे.
निष्कर्ष
आजचे युग हे डिजिटल युग तर आहेच सोबत याला स्पर्धेचं युग सुद्धा बोललं जाते. त्यामुळे या युगात जर टीकेचे असेल तर जे गोष्टी शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहेत त्या लागतातच तेव्हाच आपल्या मुलांचे भविष्य घडू शकणार आहेत. त्यामुळे आजची मोफत लॅपटॉप योजना जास्त जास्त मित्रांना पाठवा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
10th pass
Good morning sir muje laptop ki jarurat hai
Laptop for study