Bandhakam Kamgar Diwali Bonus: बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना महाराष्ट्र शासन राबवित आहे. बांधकाम कामगारांना आता दिवाळी मध्ये 5,000 रुपये दिवाळी बोनस मिळण्याची मोठी चर्चा सुरु आहे. जर का समाज तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, तर तुम्हाला सुद्धा हा दिवाळी बोनस मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची व्यवस्थित आणि अचूक माहिती भरावी लागणार आहे.
माधयनतरी आचासंहितेमुळे बांधकाम कामगारची जी अधिकृत वेबसाईट होती ती काही कारणांमुळे बंद होती. आत्ता मात्र ती साईट सुरु झाली असून अतिशय व्यवस्तीत चालत आहे. त्यामुळे घरी बसून Bandhakam Kamgar Diwali Bonus बघता येईल आणि तुमचे बँक खात्याचा तपशील कसा चेक करता येईल याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
रुपये 5,000 दिवाळी बोनस: पात्रता काय आहेत?
दिवाळी बोनस हा बांधकाम कामगारांना देण्यात आला होता, यावर्षी मात्र बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत आणि कामावर सक्रिय आहेत अशांनाच 5,000 रुपये दिवाळी बोनस जमा आहे. त्याकरता इतरही काही पात्रता मध्ये बसने आवश्यक आहे.
- नोंदणी अनिवार्य: ज्या कामगारांनी अधिकृत रित्या ऑनलाईन रजिष्ट्रेशन केले आहे, अशाच कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस जमा केला जाणार आहे.
- नूतनीकरण बंधनकारक: मित्रहो, आपण ऑनलाईन कामगार म्हणून तर नोंदणी करून घेतो परंतु वेळेवर त्याचे नूतनीकरण होत नसल्याने इतर योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नूतनीकरण केले जाणे आवश्यक आहे.
- बँक खाते सक्रिय: जर तुमचे बँक खातेच सक्रिय नसेल तर तुम्हाला मिळणार बोनस हा परत जात असतो, त्यामुळे वेळेवर बँक खाते सक्रिय आहेकी नाही ते तपासावे. तसेच EKYC साठी खाते आले असेल तर लवकरत लवकर योजनेचा लाभ मिळन्यायासाठी EKYC करून घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
- बँक खातेबुक
- नोंदणीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- सक्रिय मोबाईल नंबर
ऑनलाईन बँक डिटेल तपासण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिवकृत असलेल्या वेबसाईटला ओपन करा.
- तुमच्यापुढे भाशा निवड असा पर्याय दिसेल तुम्हाला समजायला सोपी जाईल ती भाषा निवडा.
- नंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तिथे लॉग इन करून घ्या.
- लॉग झाल्यावर तुमच्या प्रोफाइल मध्ये जाऊन बँक डिटेल या पर्यायावरती क्लिक करा.
- तेथे तुम्ही टाकलेला सर्व बँक खात्याचा तपशील आणि IFSC कोड बरोबर आहे कि नाही ते चेक करा.
- तेथे काही चूक तुमच्या लक्षात येईल ते सुधारित करा.
5,000 रुपये दिवाळी बोनसची घोषणा
बांधकाम कामगारांनो, सध्या शासनातील बांधकाम मंत्र्यांनी 5,000 रुपये दिवाळी बोनसची घोषणा जरी केली असली तर अजून यावरिर अजून कुठलाही अधिकृत जीआर मात्र प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. लवकरात लवकर अधिकृत जीआर सुद्धा येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सर्व बाबी चेक करू ठेवा केव्हा तुमच्या खात्यात हा बोनस जमा होईल याची अजून तारीख देण्यात आलेली नाही.
निष्कर्ष
मागील वर्षी सुद्धा 5,000 रुपये दिवाळी बोनसची घोषणाकरण्यात आलेली होती. मात्र बऱ्याच बांधकाम कामगारांना त्यांच्या चुकांमुळे हा बोनस मिळू शकला नाही. त्यामुळे आपण या आर्टिकल मध्ये सांगितलेलय गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी करणे आपले काम आहे. तसेच बोनस मिळ्वण्याकरीत्या कुठल्याही एजेंटला पैसे देऊ नका हि सूचना.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.