Falbag Yojana: राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी कुठल्याणकुठल्या नैसर्गिक संकटाशी संघर्ष करूनच उत्पादन घ्यावे लागत असते. सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अधिकतर शेतकरी लवकर निघणारे पीक म्हणजे सोयाबीन आणि तूर यांचीच पेरणी करता असतात. परंतु या पिकांमधुन शेतकऱ्यांना वेगाने विकास होणे अजिबात शक्य नाही हे तुम्हला शेतकरी असाल तर समजलेच असेल. मित्रांनो, हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर येते परंतु यामधून मनुष्य फक्त उदर्निर्वाह करू शकतो शिल्लक काहीही राहू शकत नाही.
जर लवकर आणि चांगल्या गतीने विकास करायचा झालाच तर तुम्हाला फळबाग लावल्याशिवाय पर्याय नसेल. फळबाग लावला खर्च जास्त येतो, उत्पादन येण्यासाठी वेळ जास्त लागते. तर हो, हे गोष्टी एकदम बरोबर आहेत. एकदा जर फळबाग लावली तर कमीत कमी त्या झाडांना फळे येण्यासाठी तीन वर्ष तरी लागतातच. तसेच लागवडीसाठी खर्च सुद्धा बराच येतो आणि या कारणाने जर तुम्ही फळबाग लागवड करत नसाल तर आज खास योजनेची माहिती तुम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर Falbag Yojana होय.
Also Read: PM Kisan Next Installment: या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा 21 वा हप्ता
Bhausaheb Fundkr Falbag Yojana Maharashtra अंतर्गत मिळणारे अनुदान
मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून पात्र अर्जदारांना 2 लाखाचे 100% अनुदान मिळणार हि बाब खरी असली तरी या योजनेसाठी पात्र होण्याकरता काही स्वखर्च करून स्वतःच्या शेतीला फळबाग लागवडीसाठी तयार करणेही तेवढेच महत्वाचे असणार आहे. जमीन तयार करणे, शेतात माती आणि आंतर मशागत करणे. जर का शक्य झालेच तर काटेरी तारांचे शेताला कुंपण करणे. एव्हडी कामे करणे आवश्यक असेल.
जर तुम्ही लवकरात लवकर Falbag Yojana साठी अर्ज केला तर तुम्हाला योजनेच्यामाध्यमातून खड्डे खोदणे, शेणखत टाकणे किंवा सेंद्रिय खताने खड्डे भरणे, रासायनिक खाताच वपर करून खड्डे भरणे,कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, टिम्बच सिंच या करता 100% अनुदान मिळणार आहे. या सोबतच फलबागीचे कलमे सुद्धा शासनच देऊ करणार आहे.
ह्या कलमाकरता मिळणार अनुदान
काजू, आंबा, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदीलिंबू , सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, अंजीर आणि चिकू यांसाख्या पिकांच्या फळबागा लावण्यासाठी हि Bhausaheb Fundkar Falbag Yojana राबवून शेतकऱ्यांना उन्नतीसाठी अनुदान स्वरूपात मदत केली जाते. जिल्ह्यावर फळांच्या कलाम ह्या वेगळ्या असू शकतात, त्यामुळे अधिकृत PDF नक्की बघावी.
योजनेसाठीची पात्रता निकष
महाराष्ट्राचा मूळ रहिवास असलेलाच शेतकरी या Falbag Yojana करता पात्र असेल. शेतामध्ये किंवा शेतकऱ्याकडे ठिंबक सीनचा असणे आवश्यक असेल. प्रथम अर्ज करणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य देण्याच्या नियमानुसार लाभ मिळाणार आहे. शेतीच्या सातबाऱ्यात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक असेल. जर इतर सदस्यांचे नवे हि शेतीच्या सातबारामध्ये असतील तर त्यांच्याकडून संमतीपत्र घेणे आवश्यक असेल. यापूर्वी जर का अर्जदाराचे लाभ घेतला असेल तर त्या शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या शेतात या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.
मिळणारे लाभाचे स्वरूप
पात्र झालेल्या शेतकऱ्याला 53,561 एवढे एकूण अनुदान दिले जाते. तर या व्यतिरिक्त खाते व औषदांसाठी सुद्धा आणि सिंचनासाठी सुद्धा अनुदान देण्याचा नवीन निर्णय शासनाने घेतल्या मुले सर्व इकांदरीत रक्कम हि 2 लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
फळबाग लागवड योजनेचे फायदे
- उत्पन्नात वाढ
- स्वखर्चाची गरज नाही
- योजनेच्या माध्यमातून ठिंबक सिंचन सुद्धा दिले जाते
- लागवडीकरीता मोफट कलमा देण्यात येते
- 100% अनुदान अनुदान असल्यामुळे एकही रुपया परत करण्याची गरज भासणार नाही.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा
- 8-अ
- जातीचा दाखला
- स्वयंहमीपत्र
- हिस्सेदाराचे संमतीपत्र
Falbag Yojana Maharashtra Apply online- येथे करा अर्ज
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा Falbag योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आधी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेल्या PDF मध्ये बघा आणि अर्ज करा.
| योजनेची PDF | येथे क्लिक करा |
| योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हि सुवर्ण संधी असू शकणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी स्वतःचे उत्पन्नाचं खूप पटीने वाढवू तर शकणारच आहे. सोबतच त्यांना फळबाग लागवडीसाठी खर्च काहीच करावा लागणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हि योजना नकी पोहोचवा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.