Safety Kit Oppointment Online: माणसाचे जीवन कुठल्या संपत्ती किंवा कुठल्या कामापेक्षा हि महत्वाचे असते. त्यामुळे मानवा सुरक्षित राहूनच कामे करणे आवश्यक असते. विशेषतः बांधकाम कामगार जे असतात, ते काम करता असतात नेहमी आपले प्राण धोक्यात टाकूनच काम करतात, त्यामुळेच शासनाने त्यांच्या प्राणाचे संरक्षण करण्यासाठी बांधकाम कामगार सेफ्टी किट योजना सुरु केली आहे. ज्या मार्फ़त कमावत जातांना कामगार हे सुरक्शित राहून काम करू शकतात.
Safety Kit Oppointment Online कशासाठी असते?
बांधकाम कामगार काम करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी जातात. परंतु जर अचानक कुठली दुर्घटना घडली त्यामध्ये त्यांचा प्राण सुद्धा जाऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार यांना या योजनेच्या माध्यमातून सेफ्टी किट देण्यास सुरुवात केली. त्यासाठी ज्या कामगारांनी Safety Kit Oppointment Online घेतली किंवा ऑनलाईन अर्ज केला त्यांनाच याचा लाभ देण्यात येईल.
योजनेचे उद्देश
इमारत व बांधकाम कामगार ज्या ठिकाणे काम करता तेथील जीवित हानी टलावी यासाठी मोफत सेफ्टी किटचे वाटप करणे.
सेफ्टी किट मध्ये मिळणाऱ्या एकूण वस्तू
- सेफ्टी हेल्मेट
- सेफ्टी ग्लोज
- सेफ्टी बूट्स
- सेफ्टी बेल्ट
- सेफ्टी मास्क
- सेप्टी गॉगल
- रिफ्लेक्टर जॅकेट
- फर्स्ट ऍड ब्लॉक्स
- टॉर्च
- फायर एक्सटिन्ग्विशर
कोणाला मिळेल हि सेफ्टी किट?
जो अर्जदार हा बांधकाम कामगार व इतर इमारत कामगार मंडळात नोंदणीकृत असेल तो Safety Kit Oppointment Online घेऊ शकतो. अर्ज करणाऱ्या कामगाराचे किंवा व्यक्तीचे वय हे किमान 18 ते कमाल 60 असणे आवश्यक आहे. कामगारांकडे आणि त्याने एका वर्षातून किमान नव्वद दिवस तरी कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे.
सेफ्टी किट साठी कोणती कागदपत्रे लागतील?
- कामगारांचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- नोंदणी प्रमाणपत्र
- स्मार्ट कार्ड
- पासपोर्ट फोटो
- बँक पासबुक
Safety Kit Oppointment Online कशी घ्यायची?
सर्वप्रथम कामगाराने कामगार मंडळाच्या mahabocw.in या जाऊन Scheme या विभागात जाऊन तेथील Sefety Kit Yojana हा पर्याय निवड करा. तुमच्यापुढे योजनेचा अर्ज येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती स्टेप बाये स्टेप भरा सोबत काही कागदपत्रे सुद्धा अपलोड करून अर्ज सबमिट करा. टायनानंतर तुम्हाला तुमचा एक नोंदणी क्रमांक मिळेल त्याचा फोटो काढूं ठेवा.
महत्वाची टीप
मित्रांनो, तुम्ही जरी बांधकाम कामगार असले तरी तुम्हाला सेफ्टी किट साठी अर्ज हा वर्षातून एकदाच करता येईल. अर्जसामध्ये जर काही चुकीची माहिती देण्यात अली असले तर तुम्हाला अपात्र केले जाईल. या योजनेचे अधिक माहिती मिळवण्यासाटःई तुमच्या जिल्हयातील बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये संपर्ककरावा.
निष्कर्ष
मित्रांनो, बांधकाम कामगारांना अनेक योजना अंतर्गत मोफत लाभ दिला जातो. तयातील एक हि योजना असून सर्वात महत्वाची हि योजना आहे. कारण या योजनेच्या माध्यमातीउन मिळणारी जी सेफ्टी किस आहे ती कामगाराला अपघातापासून सुरक्षा देण्याचे काम करते.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.